लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Ram Mandir: फक्त ८ दिवसांची प्रतीक्षा! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा 'जय श्री रामचा नारा' - Marathi News | In the wake of the ongoing Ram Temple in Ayodhya, former Pakistan cricketer Danish Kaneria posted a post saying Jai Shri Ram  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अयोध्येत भव्य राम मंदिर! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा 'जय श्री रामचा नारा'

राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ५५ देशांच्या १०० नेत्यांना निमंत्रण, अनेक राजदूतही सहभागी होणार - Marathi News | 100 chief from 55 countries including ambassadors have been invited for the ram mandir pran pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ५५ देशांच्या १०० नेत्यांना निमंत्रण, अनेक राजदूतही सहभागी होणार

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला देश-विदेशातून मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये २ तासांची सुट्टी - Marathi News | 2 hour layover in Mauritius for Ramalla Pranapratistha ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये २ तासांची सुट्टी

­माॅरिशसमध्ये हिंदूधर्मीय बहुसंख्येने आहेत. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार मॉरिशसमधील एकूण लोकसंख्येपैकी ४८.५ टक्के लोक हे हिंदू आहे.  ...

धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत - Marathi News | A symbol of finding the true meaning of secularism, senior BJP leader LK Advani's opinion on Andelana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत लालकृष्ण अडवाणी यांचे मत

‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...

काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार - Marathi News | 100 congress leaders will go to ayodhya after sonia gandhi mallikarjun kharge refuse it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

Ayodhya Ram Mandir: अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून, त्यात बदल नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव - Marathi News | akhilesh yadav said we got invitation for ram mandir pran pratishtha ceremony but would not to go | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेर न लावणाऱ्या नेत्यांमध्ये आता अखिलेश यादव यांची भर पडली आहे. ...

अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती - Marathi News | 100 'Charters' will land in Ayodhya; Significant presence of industrialists, celebrities at Pran Pratistha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत उतरणार १०० ‘चार्टर’; प्राणप्रतिष्ठेला उद्योगपती, सेलिब्रिटींची लक्षणीय उपस्थिती

एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.      ...

'क्रिकेटचा देव' २२ तारखेला अयोध्येत! सचिन तेंडुलकरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण - Marathi News | Former Indian Cricketer Sachin Tendulkar receives an invitation to attend the ram mandir ceremony on January 22nd in Ayodhya  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'क्रिकेटचा देव' २२ तारखेला अयोध्येत! सचिनला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. ...