शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

गोवा : गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री 

राष्ट्रीय : पावणेतेरा कोटी कुटुंबांचे मंदिरात योगदान; ५ लाख ३७ हजार गावांचा सहभाग; २२ लाख कार्यकर्त्यांनी केले निधी संकलन 

राष्ट्रीय : घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ 

भक्ती : पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya

राजकारण : उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजाऱ्यांनी चिडून सांगितलं कारण..

राष्ट्रीय : इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या,डोळ्यांचं ऑपरेशन करू;जगद्गुरूंच्या उत्तराने रामभक्त भारावतील!

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

राष्ट्रीय : मी अनेकदा 'रामलला'समोर रडलो...; आचार्य सत्येंद्र दास यांनी ३२ वर्षांआधीची सांगितली गोष्ट!

उत्तर प्रदेश : अयोध्येत अजूनही कारसेवकपूरम आकर्षणाचे केंद्र

राष्ट्रीय : राम मंदिराच्या कळसावर असणार हनुमान ध्वज! झारखंडचे प्रसिद्ध कारागीर गुलाम भाईंनी केला तयार