शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

सोलापूर : महाराष्ट्रातील व्यक्ती करणार रामललांचा अभिषेक, मुख्य पुरोहित लक्ष्मीकांत दीक्षित सोलापूरचे

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड, म्हणाले...

मुंबई : २२ला मुंबईत दिवाळी साजरी करा; महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

राष्ट्रीय : “रामाचा विरोध करणारे लोक नास्तिक, राजकारणात राहण्याचा अधिकार नाही”: आचार्य प्रमोद कृष्णम

राष्ट्रीय : रामाची गाणी, भजने हॅशटॅगसह करा शेअर; पंतप्रधानांचे आवाहन

उत्तर प्रदेश : राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल

फिल्मी : मला स्वत:ची लाज वाटते, अयोध्येतील राम मंदिराला विरोध केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्याची जाहीर माफी

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींवर अयोध्येत पुष्पवृष्टी; ५१ ठिकाणी स्वागत, २३ संस्कृत विद्यालयांच्या १८९५ विद्यार्थ्यांचे मंत्रोच्चारण अन् शंखध्वनी

राष्ट्रीय : वारसा व विकास देशाला प्रगतीच्या मार्गावर नेईल; संपूर्ण भारतात २२ जानेवारीला दिवाळीसारखा सण साजरा करा - PM मोदी