लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद - Marathi News | 'Show interest, don't be aggressive...', Modi urges ministers on Ayodhya's Pranpratisthapana ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’,  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठीची जय्यत तयारीही सुरू आहे. दरम्यान, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सक्त ताकिद दिली आहे. ...

रामलल्लाच्या बालमूर्तीमध्ये बदलापूरच्या चित्रकाराचा कलाविष्कार; सुचवलेल्या सूचनांचा आदर - Marathi News | The artistry of Badlapur painter in Ramlalla's child idol Respect the suggested instructions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रामलल्लाच्या बालमूर्तीमध्ये बदलापूरच्या चित्रकाराचा कलाविष्कार; सुचवलेल्या सूचनांचा आदर

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तीचे बदलापूर कनेक्शन ...

अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण - Marathi News | Chief Minister Shinde will go to the ceremony in Ayodhya; Res. self Sangh, VHP invited | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे. ...

अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार - Marathi News | Nine people from Amravati will leave for Ayodhya by cycle and participate in the Pranpratistha ceremony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार

एक हजार किमी लांबीची सायकल यात्रा ...

रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार - Marathi News | Worship of Ramlalla's idol at 'Karmakuti' from 16; Pranapratistha will be held before the ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

अधिवास, जलाधिवास, गंधाधिवास, पुष्प, रत्न अधिवास विधी ...

इंडिया आघाडीपेक्षा JDUचा वेगळा सूर; म्हणाले, “श्रीराम सर्वांचे, निमंत्रण मिळाले तर जाणार” - Marathi News | jdu leader kc tyagi said sri ram belongs to everyone will go if invited | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीपेक्षा JDUचा वेगळा सूर; म्हणाले, “श्रीराम सर्वांचे, निमंत्रण मिळाले तर जाणार”

Ayodhya Ram Mandir News: राम मंदिर सोहळ्याला जावे की नाही, याबाबत इंडिया आघाडीत संभ्रम असताना नितीश कुमारांच्या पक्षाने वेगळी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

अयोध्येला ३५ हजार जवानांचा वेढा पडणार; सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा, बोटीद्वारे गस्त घालणार - Marathi News | Ayodhya will be surrounded by 35 thousand soldiers; Tight security arrangements for the event | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येला ३५ हजार जवानांचा वेढा पडणार; सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा, बोटीद्वारे गस्त घालणार

UPSSF ची टीम तैनात करण्यात आली आहे ...

डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती - Marathi News | Many Pregnant women request doctor to carry out delivery on 22 January as auspicious marking of Ram Mandir Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा"; अनेक गर्भवतींची डॉक्टर्सना खास दिवसाची विनंती

असे करणे आई, बाळ दोघांसाठीही घातक असल्याचे डॉक्टरांचे मत ...