शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

गोवा : गोमंतकीयांची अयोध्येपर्यंत पदयात्रा; साईभक्त परिवाराच्यावतीने ३ जानेवारीपासून आयोजन

राष्ट्रीय : अयोध्या वारी! १४०० किमी मार्ग, ९० दिवसांचा वेळ; हनुमंतांची साथ अन् श्रीराम दर्शनाची आस

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतून आलेले अक्षता कलश मराठवाडा, खान्देशातील १५ जिल्ह्यांत रवाना

छत्रपती संभाजीनगर : ‘चलायचं ना अयोध्येला? तुम्हाला आलेय निमंत्रण?’ श्रीराम जन्मोत्सवाच्या आल्या अक्षता

राष्ट्रीय : अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

राष्ट्रीय : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली

राष्ट्रीय : ९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश

उत्तर प्रदेश : अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी

राष्ट्रीय : ५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई अयोध्येतील राम मंदिरासाठी दान

उत्तर प्रदेश : अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी