लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
दोन तासांची पूजा, पंतप्रधान मोदींचे भाषण... प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन जाणून घ्या - Marathi News | Two hours of worship, PM Modi's speech Know the planning of Pranapratistha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन तासांची पूजा, पंतप्रधान मोदींचे भाषण... प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन जाणून घ्या

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...

सूरतमध्ये छपाई सुरू; राम मंदिर अन् प्रभू श्रीरामांच्या डिझाईनच्या साड्या - Marathi News | Printing started in Surat; Ram Mandir and Prabhu Sri Ram's Design Sarees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूरतमध्ये छपाई सुरू; राम मंदिर अन् प्रभू श्रीरामांच्या डिझाईनच्या साड्या

आशियातील सर्वात मोठा कपडा बाजार सूरतमध्ये आहे, याच सूरतमधील फॅक्टरीत तयार होणाऱ्या साड्यांवरही अयोध्येतील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे. ...

प्रमुख मार्गांवर असेल ग्रीन कॉरिडॉर; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था - Marathi News | Major routes will have green corridors; Tight security in Ayodhya for Pranpratistha ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रमुख मार्गांवर असेल ग्रीन कॉरिडॉर; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था

भाविकांसाठी विशेष व्यवस्था, वाहनांच्या संख्येवर आणली मर्यादा ...

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीचाच मुहूर्त का? जाणून घ्या कारण - Marathi News | Ram Mandir in Ayodhya Why is January 22 the only time for Pranapratistha ceremony? Three yogas in one day | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीचाच मुहूर्त का? जाणून घ्या कारण

तिथी निश्चित करण्यासाठी लागला एक आठवडा ...

डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी' - Marathi News | Golden shoes on the head, 8000 km journey, from Hyderabad to Ayodhya for ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'

हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत. ...

दोन श्यामल मूर्तींपैकी एक होणार विराजमान; १८ जानेवारी रोजी दुपारी होणार उलगडा - Marathi News | One of the two Shyamal idols will be seated; It will be revealed on January 18 in the afternoon | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :दोन श्यामल मूर्तींपैकी एक होणार विराजमान; १८ जानेवारी रोजी दुपारी होणार उलगडा

दोन मूर्ती संकुलात अन्य ठिकाणी स्थापित करणार ...

... "तेव्हा मी मुंडन करुन अयोध्येतून पळाले होते"; उमा भारतींनी सांगितला किस्सा - Marathi News | I had shaved and fled from Ayodhya; Story told by Uma Bharti on ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... "तेव्हा मी मुंडन करुन अयोध्येतून पळाले होते"; उमा भारतींनी सांगितला किस्सा

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. ...

२५,००० जवान, स्नायपर अन् कडक बंदोबस्त; अयोध्येत सुरक्षेसाठी AI चीही मदत - Marathi News | 25,000 soldiers, snipers and tight security, AI help for security in Ayodhya ram mandir ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२५,००० जवान, स्नायपर अन् कडक बंदोबस्त; अयोध्येत सुरक्षेसाठी AI चीही मदत

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे. ...