लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी - Marathi News | ayodhya ram mandir 24 priests deployed after three months of training | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२४० जणांचा अर्ज, २४ जणांची निवड; ३ महिन्याचे प्रशिक्षण, राम मंदिरात योग्यतेनुसार पुजारी

Ayodhya Ram Mandir News: मुलाखतींच्या तीन फेऱ्या आणि १४ प्रश्न यातून या २४ जणांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येतील भव्य मंदिरात 'या' मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार - Marathi News | Rama, Lakshmana, Janaki! Sculptor Arun Yogiraj's idol of Ram Lalla chosen for Ayodhya's grand temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येतील भव्य मंदिरात 'या' मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार

ही मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केली जाणार असल्याचं पुढे आले आहे.  ...

गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री  - Marathi News | ayodhya yatra will be organized for gomantakiya said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे देव रुद्रेश्वराला आमंत्रण. ...

पावणेतेरा कोटी कुटुंबांचे मंदिरात योगदान; ५ लाख ३७ हजार गावांचा सहभाग; २२ लाख कार्यकर्त्यांनी केले निधी संकलन  - Marathi News | thirteen crore families contributed to the ram temple ayodhya; Participation of 5 lakh 37 thousand villages; Fund collection was done by 22 lakh workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावणेतेरा कोटी कुटुंबांचे मंदिरात योगदान; ५ लाख ३७ हजार गावांचा सहभाग; २२ लाख कार्यकर्त्यांनी केले निधी संकलन 

१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान २२ लाख कार्यकर्त्यांनी हा निधी गोळा केला होता, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री कोटेश्वर यांनी दिली. ...

घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ  - Marathi News | Ayodhya ram mandir Ghar Ghar Akshat Campaign Commencement of distribution of Akshata for Pranpratistha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घर घर अक्षत मोहीम : समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने आए है; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अक्षता वाटपाचा शुभारंभ 

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांनी साधूसंतांसोबत या वस्तीतील अनेक घरांमध्ये जाऊन अक्षतांचे वाटप केले.  ...

पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya - Marathi News | What happened when Vitthal of Pandharpur was invited to meet Rama in Ayodhyeti? Vitthal Ayodhya | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya

पंढरपूरचा विठ्ठल अयोध्येतीला रामाच्या भेटीला, निमंत्रण आलं तेव्हा काय घडलं? Vitthal Ayodhya ...

उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजाऱ्यांनी चिडून सांगितलं कारण.. - Marathi News | Why is Uddhav Thackeray not invited for Ram Mandir dedication? The chief priest angrily said because.. | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजाऱ्यांनी चिडून सांगितलं कारण..

उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण का नाही? मुख्य पुजाऱ्यांनी चिडून सांगितलं कारण.. | Ram Mandir Pujari on Uddhav Thackeray ...

मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार” - Marathi News | manoj jarange patil reaction on ayodhya ram mandir and gave 2024 new year wishes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

Manoj Jarange Patil News: राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...