शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च

उत्तर प्रदेश : सर्व बाजूंनी सुरक्षित असणार राम मंदिर, सुरक्षा योजनेवर खर्च होणार 38 कोटी रुपये

पुणे : अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

उत्तर प्रदेश : मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित 

राष्ट्रीय : ठरलं! ‘या’ वेळेत होणार राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; PM मोदी जाणार!

उत्तर प्रदेश : अयोध्येत आता ‘पुष्पक विमान’ अन् कनक महल; दुबईतील कंपनी करणार संचालन

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'जबरा फॅन', ७०० किमी चालत गाठली 'अयोध्या'

राष्ट्रीय : Sri Ram Temple: संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो..

राष्ट्रीय : खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

राष्ट्रीय : मुहूर्त ठरला... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा