लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल - Marathi News | BJP MLA Ashish Shelar has criticized former CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राम वर्गणीची चेष्टा केली, उद्धव ठाकरेंचा राम मंदिराशी संबंधच काय?'; आशिष शेलार यांचा सवाल

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर काय म्हणाला गौतम गंभीर... - Marathi News | Gautam Gambhir answers fan about going to Ram Mandir in Ayodhya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर काय म्हणाला गौतम गंभीर...

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे ...

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा बाजारपेठेसाठीही चेतनादायी, देशभरात होणार ५० हजार कोटींची उलाढाल - Marathi News | Pranapratistha ceremony in Ayodhya will also boost to the market, there will be a turnover of 50 thousand crores across the country. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा बाजारपेठेसाठीही चेतनादायी, देशभरात होणार ५० हजार कोटींची उलाढाल

देशभरात असेल दिवाळी सारखे वातावरण; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०० कोटींची होईल उलाढाल, देशातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा व्यापारी करणार ‘कॅश’ ...

'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा... - Marathi News | PM Narendra Modi during his Ayodhya visit visited the house of a Ujjwala beneficiary and had tea at her residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा...

नरेंद्र मोदी अचानक पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. ...

'प्रभू रामाला त्रास होईल असे आपण काहीही करणार नाही'; नरेंद्र मोदींचं नागरिकांना आवाहन - Marathi News | PM Narendra Modi has appealed to the citizens of the country not to come to Ayodhya on January 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रभू रामाला त्रास होईल असे आपण काहीही करणार नाही'; नरेंद्र मोदींचं नागरिकांना आवाहन

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पूर्ण झालेल्या भव्य राम मंदिरात मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. ...

'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली - Marathi News | Direct flights to Ayodhya will start from these three cities Air India Express announced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

एअर इंडिया एक्स्प्रेसने तीन शहरांतून अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे. ...

काही वेळात पीएम मोदी अयोध्येत पोहोचणार, स्वागतासाठी रामनगरी सज्ज - Marathi News | Pm narendra Modi will visit the 15 thousand crore project in Ayodhya today, inaugurate the airport, railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही वेळात पीएम मोदी अयोध्येत पोहोचणार, स्वागतासाठी रामनगरी सज्ज

नवीन राम मंदिरात राम लालाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी अयोध्येत जाणार आहेत. ...

अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण - Marathi News | ayodhya to get new railway station and airport today pm narendra modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्यानगरीला आज मिळणार नवे रेल्वे स्थानक, विमानतळ; PM नरेंद्र मोदी करणार लोकार्पण

शहरात कडेकोट सुरक्षा ...