लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
“राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला - Marathi News | bjp girish mahajan replied thackeray group over ram mandir inauguration invitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राम मंदिर लोकार्पणासाठी VVIPना निमंत्रण, उद्धव ठाकरे साधे पहिल्या टर्मचे MLC”; भाजपचा टोला

Girish Mahajan Taunt Uddhav Thackeray: घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे, अशी टीका करण्यात आली. ...

अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शनपूजा २० जानेवारीपासून बंद; जय्यत तयारी सुरू - Marathi News | darshan puja at ayodhya temporary mandir closed from january 20 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शनपूजा २० जानेवारीपासून बंद; जय्यत तयारी सुरू

राम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ...

हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस - Marathi News | If you dare, come on 22nd January, we will show you how the temple is built | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस

जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल.... ...

प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय? - Marathi News | Ram Mandir ayodhya No chief minister of any state is invited for the installation of Lord Sri Rama; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; कारण काय?

येत्या 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापणा होणार आहे. ...

आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी सजवलेल्या ११०० थाळ्या; राम मंदिरात कुठून काय येणार? - Marathi News | ayodhya ram mandir inauguration shri ram janmbhoomi teerth What will come from where in the Ram temple? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजीच्या घरातून ३ हजार क्विंटल तांदूळ, नेपाळमधून भेटवस्तूंनी ....; राम मंदिरात कुठून काय येणार?

अयोध्येतील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख आता जवळ आली आहे. मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून अयोध्येला अनेक वस्तू पोहोचवल्या जात आहेत, यामध्ये आजींच्या घरून येणारे ३ हजार क्विंटल तांदूळ आणि सासरच्या घरातून येणाऱ्या भेटवस्त ...

जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण - Marathi News | sold land and donated 1 crore for the ram mandir temple invitation to first donor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमीन विकली, उसनवारी करत राम मंदिरासाठी दिले १ कोटींचे दान! पहिल्या देणगीदाराला आमंत्रण

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बोलावले; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच दिला होता निधी. ...

भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन! - Marathi News | railways pm narendra modi to flag off amrit bharat train between ayodhya and sitamarhi check route facilities speed  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवा रंग, ताशी 130 किमी वेग... सर्वसामान्यांसाठी खास आहे अमृत भारत ट्रेन!

Amrit Bharat Train : अयोध्या ते बिहारमधील सीतामढी दरम्यान धावणारी अमृत भारत ट्रेन ही भारतातील पहिली अमृत भारत ट्रेन असणार आहे.  ...

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही दिवस, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? पाहा लेटेस्ट फोटो.. - Marathi News | ayodhya ram mandir construction photos pran pratishtha date and time | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही दिवस, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? पाहा फोटो...

Ram Mandir : राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. ...