लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
Video: प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला केशव शंखनाद पथकाला निमंत्रण, पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब - Marathi News | Jai Shriram! Invitation to the Keshav Sankhanad team for the inauguration of the Lord Shri Ram temple, a matter of pride for Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला केशव शंखनाद पथकाला निमंत्रण, पुणेकरांसाठी अभिमानास्पद बाब

केशव शंखनाद पथकात १११ वादक असून, ९० टक्के महिलांचा समावेश ...

अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरू; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण - Marathi News | ayodhya airport to open for passengers from january 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरु; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण

देश-विदेशातून हजारो भाविक ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी होणार दाखल. ...

राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार - Marathi News | Will definitely go if invited to inaugurate Ram temple: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार

पुणे : ‘ राम मंदिर उद्घाटनाचे मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेले नाही, निमंत्रण आले तर जाण्याचा जरूर विचार करणार आहे,’ ... ...

राज्यभरात दुमदुमणार रामललाचा जयघोष; राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाकडून विशेष तयारी - Marathi News | Ram Mandir Inauguration : special preparation by maharashtra bjp for ram mandir celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात दुमदुमणार रामललाचा जयघोष; भाजपाकडून विशेष तयारी

Ram Mandir Inauguration : मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ...

५ नव्या वंदे भारत, २ अमृत भारत एक्स्प्रेस; PM मोदी करणार लोकार्पण, अयोध्येला काय-काय मिळणार? - Marathi News | pm narendra modi likely to be inaugurates five new vande bharat express and amrit bharat train from ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ नव्या वंदे भारत, २ अमृत भारत एक्स्प्रेस; PM मोदी करणार लोकार्पण, अयोध्येला काय-काय मिळणार?

Vande Bharat Express And Amrit Bharat Train: पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, वंदे भारत, अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Video: जय श्रीराम! अयोध्येच्या एअरपोर्टवर सुखरूप उतरलं विमान; चाचणी यशस्वी - Marathi News | A test conducted ahead of the inauguration of SriRam International Airport in Ayodhya; The plane landed on the runway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: जय श्रीराम! अयोध्येच्या एअरपोर्टवर सुखरूप उतरलं विमान; चाचणी यशस्वी

लवकरच अयोध्येतून विमानसेवा सुरू होणार आहे. ...

राम मंदिर उद्घाटनाआधी झाला मोठा निर्णय! हॉटेल्सची सर्व प्री-बुकिंग रद्द, कारण काय? - Marathi News | big decision before inauguration ram mandir all pre bookings hotels canceled Ayodhya 22 January | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर उद्घाटनाआधी झाला मोठा निर्णय! हॉटेल्सची सर्व प्री-बुकिंग रद्द, कारण काय?

अयोध्येत २२ जानेवारीला कोण वास्तव्यास राहू शकणार, वाचा सविस्तर... ...

एका दिवसाचे भाडे 70000 रुपये, अयोध्येतील हॉटेल्सनी ताज-ओबेरॉयला मागे टाकले... - Marathi News | Ayodhya Hotels Fare Rise : At Rs 70000 a day, hotels in Ayodhya surpass Taj-Oberoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका दिवसाचे भाडे 70000 रुपये, अयोध्येतील हॉटेल्सनी ताज-ओबेरॉयला मागे टाकले...

Ayodhya Hotels Fare Rise : 22 जानेवारी रोजी अयोध्येत लाखो रामभक्त येणार आहेत, त्यामुळे हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. ...