लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुष्मान भारत

आयुष्मान भारत

Ayushman bharat, Latest Marathi News

Ayushman Card : एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम - Marathi News | rule change in pm ayushman bharat yojana how many people family can get ayushman card know benefits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम

Ayushman Bharat Yojana And Ayushman Card : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ७० वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्मान कार्ड बनणार - Marathi News | Modi government's gift to the elderly Ayushman card will be made for all above 70 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ७० वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्मान कार्ड बनणार

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मोठा निर्णय घेतला. याचा फायदा सुमारे ६.५ कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. ...

'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता - Marathi News | ayushman bharat card with treatment up to rs 10 lakh will be free, government can announce in the budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता

जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. ...

Ayushman Bharat योजनेची मर्यादा वाढणार; 5 ऐवजी 10 लाख रुपयां विमा मिळणार - Marathi News | Limits of Ayushman Bharat scheme to increase; 10 lakhs will be insured instead of 5 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayushman Bharat योजनेची मर्यादा वाढणार; 5 ऐवजी 10 लाख रुपयां विमा मिळणार

पुढील तीन वर्षांत लाभार्थी संख्या दुप्पट करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे. ...

जिल्ह्यात १० हजार रुग्णांवर पाच लाखांपर्यंत होणार मोफत उपचार - Marathi News | Free treatment up to 5 lakh will be given to 10 thousand patients in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात १० हजार रुग्णांवर पाच लाखांपर्यंत होणार मोफत उपचार

आयुष्मान कार्ड गरजेचे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश ...

मोठी बातमी! आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार - Marathi News | Big news! Now white ration card holders will also get free treatment up to 5 lakhs in Mahatma phule arogya yoajna Ayushman Bharat maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार

राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. ...

आयुष्मान योजनेचा पैसा नेमका मुरतोय कुठे? योजनेचा लाभ मिळविण्यात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर - Marathi News | where exactly is the money of ayushman yojana going southern states lead the way in reaping the benefits of the scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्मान योजनेचा पैसा नेमका मुरतोय कुठे? योजनेचा लाभ मिळविण्यात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या एकूण निधीपैकी दोन तृतीयांश निधी देशभरातील खासगी रुग्णालयांमध्ये जात असल्याचे समोर आले आहे. ...

‘आयुष्मान भारत’चा गवगवा, पेशंटला उपचार मात्र मिळेना; कार्ड काढण्यासाठी मात्र यंत्रणेवर प्रेशर - Marathi News | The glory of 'Ayushman Bharat', but the patient does not get treatment; However, pressure on the system to remove the card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आयुष्मान भारत’चा गवगवा, पेशंटला उपचार मात्र मिळेना; कार्ड काढण्यासाठी मात्र यंत्रणेवर प्रेशर

दुसरीकडे हाॅस्पिटल या कार्डधारकांना अक्षरश: हाकलून लावत आहेत. त्यामुळे त्यांना पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत.... ...