लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुष्मान भारत

आयुष्मान भारत

Ayushman bharat, Latest Marathi News

केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर - Marathi News | Important news about Centre's Ayushman Bharat Yojana; Read in detail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणाले... ...

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा, लाभार्थ्यांना होईल फायदा  - Marathi News | Ration Card: Big announcement made by Central Government for Ration Card holders, beneficiaries will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा, लाभार्थ्यांना होईल फायदा 

Ration Card: तुम्ही रेशनकार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून अंत्योदय रेशन कार्ड धारकांना खूशखबर दिली आहे. ...

नवजात बालकाचाही बनणार आयुष्मान भारत हेल्थ आयडी; १८ वर्ष वाट पाहण्याची झंझट संपली! - Marathi News | newborn babies will be issued their own ayushman bharat health account abha numbers known as health id | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवजात बालकाचाही बनणार आयुष्मान भारत हेल्थ आयडी; १८ वर्ष वाट पाहण्याची झंझट संपली!

आता नवजात बालकाचाही आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) नंबर असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवजात बालकाचाही आता हेल्थ आयडी तयार करता येणार आहे. ...

फक्त ३०० रुपयांत मिळवा ५ लाखांचं 'हेल्थ इन्श्युरन्स', ४० कोटी कुटुंबीयांना होणार फायदा! - Marathi News | Ayushman cover likely for 40 crore more at small premium | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फक्त ३०० रुपयांत मिळवा ५ लाखांचं 'हेल्थ इन्श्युरन्स', ४० कोटी कुटुंबीयांना होणार फायदा!

सर्वसामान्य आणि गोरगरीबांची वैद्यकीय उपचारांची समस्या मिटणार आहे. जे लोक सरकारी किंवा खासगी विमा योजनेअंतर्गत कव्हर नाहीत. त्यांच्यासाठी खूशखबर आहे. ...

ABHA For Arogya Setu Users: आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा - Marathi News | arogya Setu users can create the 14-digit unique Ayushman Bharat Health Account (ABHA) number to store medical records | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा

ABHA For Arogya Setu Users: आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटशी जे कोणी रजिस्टर करतील त्यांना अॅपवरूनच १४ अंकी युनिक नंबर देण्यात येणार आहे. ...

Budget 2022: आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढणार? मध्यम वर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी, कोणाला मिळणार लाभ - Marathi News | Budget 2022: Will the scope of Ayushman Yojana increase? Ready to give a big gift to the middle class, who will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्मान'ची व्याप्ती वाढणार? मध्यम वर्गीयांना मोठी भेट देण्याची तयारी, कोणाला मिळणार लाभ

Ayushman Bharat Scheme: सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. ...

PM Narendra Modi : ६४ हजार कोटींच्या आयुषमान भारत  योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, उत्तर प्रदेशात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचेही उद्घाटन - Marathi News | PM inaugurates Rs 64,000 crore Ayushman Bharat Yojana, inaugurates nine medical colleges in Uttar Pradesh pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६४ हजार कोटींच्या आयुषमान भारत  योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

PM Narendra Modi : उत्तर प्रदेशातील वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे, तसेच त्या राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले.  ...

आयुष्मान भारत डिजिटल मिशन काय आहे? तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल? जाणून घ्या, एका क्लिकवर... - Marathi News | ayushman bharat digital mission unique health card benefits | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आयुष्मान भारत डिजिटल मिशन काय आहे? तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल? जाणून घ्या, एका क्लिकवर...

ayushman bharat digital mission : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार करेल. ...