लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुष्मान भारत

आयुष्मान भारत

Ayushman bharat, Latest Marathi News

'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड - Marathi News | 1700 Ayushman cards in a family of Gujarat, 57 people of a family in Chhattisgarh underwent eye surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आयुष्यमान भारत' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस; गुजरातमध्ये एकाच कुटुबांला दिले १७०० आरोग्य कार्ड

आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेत बनावट आरोग्य कार्ड वाटपाच्या आरोपाखाली राजकोटमध्ये ६ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ; 'या' आजारांवर अधिक खर्च - Marathi News | Ayushman Bharat Yojana: 50 lakh get hospitalisation benefit under scheme | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ; 'या' आजारांवर अधिक खर्च

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

वर्षभरात ५० हजार जणांनी घेतला आयुषमान भारत योजनेचा लाभ- मोदी - Marathi News | Around 50000 beneficiaries availed benefits of Ayushman Bharat in last 1 year says PM Modi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरात ५० हजार जणांनी घेतला आयुषमान भारत योजनेचा लाभ- मोदी

वर्षभरात ५० हजार जणांनी आयुषमान भारत योजनेचा लाभ घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

आयुष्यमान भारत योजना; लाभार्थींची नावे सापडेना - Marathi News | Ayushman bharat yojana; The names of the beneficiaries are not available | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयुष्यमान भारत योजना; लाभार्थींची नावे सापडेना

काही नागरिकांच्या नावांचा यादीत समावेश असला तरी शेजारच्या नागरिकांचा यादीत समावेश नसल्याचे दिसून आले. ...

वाशिम : ३.६९ लाख लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा ! - Marathi News | Washim: 3.69 lakh beneficiaries waiting for 'Golden Card'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : ३.६९ लाख लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !

आतापर्यंत  ४.५९  लाखांपैकी ९० हजार लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले आहे. सिल्वर कार्ड १०२०७१ लाभार्थींना सिल्वर कार्डचे वाटप करण्यात आले. ...

‘गोल्डन कार्ड’साठी ६७ हजार लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण - Marathi News | Verification process of beneficiaries for the Golden Card | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘गोल्डन कार्ड’साठी ६७ हजार लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण

२७ आॅगस्टपर्यंत ६७ हजार ६८३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून १४ हजारांवर प्रस्ताव निकाली काढणे अद्याप प्रलंबित आहे. ...

आयुष्यमान भारत योजना : ‘नी’, ‘हिप रिप्लेसमेंट’ शासकीय रुग्णालयातच - Marathi News | Ayushyaman Bharat Yojana: 'knee', 'Hip Replacement' in Government Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुष्यमान भारत योजना : ‘नी’, ‘हिप रिप्लेसमेंट’ शासकीय रुग्णालयातच

आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. ...

‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे -  जिल्हाधिकारी - Marathi News | The beneficiaries of 'Ayushman Bharat' should get the Golden Card - Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे -  जिल्हाधिकारी

सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी केले. ...