एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या 'आपण १५ कोटी, ते १०० कोटी', या वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गुरुवारी (20 फेब्रुवारी) गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. ...
मागील अनेक दिवसांपासून कर्नाटकमधील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. या संदर्भात येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अनेक दिवसांपासून चर्चा करत होते. ...
कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. ...