कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने येडीयुराप्पा यांनी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित करूनही बहुमत सिद्ध करता आले नव्हते. ...
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे. मात्र ही शक्यता काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी फेटाळली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांच्यासमोर तेजस्वी सूर्य यांचे आव्हान आहे. बी.के. हरिप्रसाद तब्बल दोन दशकांनंतर दक्षिण बंगळुरू मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. ...
भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईमुळे कर्नाटकात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल, असे बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले. ...
कर्नाटकच्या महासंग्रामात जात आणि धर्माला खूपच जास्त महत्व आले आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष एका जातीचे नेतृत्व करताना तसेच मतेही मिळवताना दिसत आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत रविवारी मते देताना मतदार नेमके काय करतील त्याचे जातींच्या समीकरणांच्या आधारे केलेले ...
कर्नाटकाच्या महासंग्रामातील भाजपाचे सरसेनापती बी.एस.येडियुरप्पा. तसे वादग्रस्त. पाऊणशे वय. तरीही आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी. एकीकडे काँग्रेसचे सिद्धारामय्या, जनता दलाच्या कुमारस्वामी यांच्याशी मुकाबला करतानाच त्यांना भाजपाच्याही काही नेत्यांशी ल ...