'बावले उतावले' मालिेकेत फंटी आणि गुड्डू या दोघांच्या भन्नाट कुटुंबांची कथा पाहायला मिळणार आहे.दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर आणि आपापल्या जोडीदारांवर फार प्रेम करतात. गुड्डू आणि फंटी सध्या जोडीदाराच्या शोधात आहेत. भाईसाहेब यांचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यामुळे, त्यांना प्रेरणा मानणाऱ्या गुड्डूलाही लग्न करायचं आहे. तर, फंटी ही अगदी साधी मुलगी आहे. आपल्याला परफेक्ट नवरा मिळावा, अशी प्रार्थना ती नेहमी देवाकडे करत असते. Read More
बावले उतावले या मालिकेने गुड्डू (पारस अरोरा) आणि फंटी (शिवानी बदोनी) यांच्या वेड लावणाऱ्या आणि आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
मध्यप्रदेशातील एका लहानशा गावातील एक प्रेमकथा सादर करणारी सोनी सबवरील मालिका “बावले उतावले”ला त्यातल्या गमतीशीर पात्रांसाठी आणि धम्माल कथेसाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. ...