लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा आमटे

बाबा आमटे, मराठी बातम्या

Baba amte, Latest Marathi News

बाबा आमटे (मुरलीधर देविदास आमटे) यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन आणि सशक्तीकरण यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं. यासाठी त्यांना पद्म विभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. समाजातील दीन दुबळ्यांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटे यांनी 9 फेब्रुवारी 2008 रोजी अखेरचा श्वास घेतला.
Read More
डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवस म्हणजे सोनियाचा दिनू - Marathi News | Doctor Vikas Amte's birthday is memorable day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवस म्हणजे सोनियाचा दिनू

Chandrapur News डॉ. विकास आमटे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात आनंदवन मित्रमंडळ महाराष्ट्र आणि डॉ. विकास आमटे अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे मंगळवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. ...

चला, सोमनाथच्या आंतरभारती-भारत जोडो श्रमसंस्कार छावणीत; डॉ. विकास आमटे यांचे आवाहन - Marathi News | Come on, to Somnath's camp; Appeal by Dr. Vikas Amte | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चला, सोमनाथच्या आंतरभारती-भारत जोडो श्रमसंस्कार छावणीत; डॉ. विकास आमटे यांचे आवाहन

Chandrapur News स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पात आंतरभारती - भारत जोडो - श्रमसंस्कार छावणीचे आयोजन १५ ते २२ मे या कालावधीत करण्यात आले आहे. ...

डॉ. प्रकाश आमटेंच्या 'लोकबिरादरी प्रकल्प'ला ४८ वर्ष पूर्ण - Marathi News | dr. prakash amte's Lok Biradari prakalp project has completed 48 years on december 23rd | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉ. प्रकाश आमटेंच्या 'लोकबिरादरी प्रकल्प'ला ४८ वर्ष पूर्ण

डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या कार्यातून उभारलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाने आज ४८ वर्ष पूर्ण केलीत. यानिमित्त आज येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

"आज तू हवी होतीस शीतल..."; लेकीच्या आठवणीने विकास आमटे झाले भावूक - Marathi News | Vikas Amte emotional tweet for Dr Sheetal Amte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आज तू हवी होतीस शीतल..."; लेकीच्या आठवणीने विकास आमटे झाले भावूक

Dr Sheetal Amte News : बाबा आमटे यांच्या नात व डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांचा आज वाढदिवस आहे. ...

डाॅ. शीतल यांच्या मुलासह करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले? - Marathi News | Dr. Sheetal Amte Suicide : Karjagi family leaves Anandvan with Dr. Sheetal's son? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डाॅ. शीतल यांच्या मुलासह करजगी कुटुंबीयांनी आनंदवन सोडले?

Dr. Sheetal Amte Suicide : करजगी कुटुंबीय पुण्याला गेले ही बाब सत्य असली तरी त्यांनी कायमस्वरूप आनंदवन सोडले, याबाबीला अधिकृत दुजोरा मात्र आनंदवनातून मिळाला नाही. ...

एका बुद्धिमान मैत्रिणी गेली निश:ब्द झालोय ! डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट - Marathi News | Salil Kulkarni share emotional post after the suicide of dr. sheetal amte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका बुद्धिमान मैत्रिणी गेली निश:ब्द झालोय ! डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अत्यंत भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट - Marathi News | ... This is the most unfortunate consequence; The painful end of the struggle between heroism and ambition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या, आनंदवनातील अंतर्गत वाद अनेकदा पोलिसात गेला. मात्र कुठलीही कारवाई नाही. डाॅ. शीतल आमटे यांनी सोशल मीडियावरून महारोगी सेवा समितीवर केलेल्या आरोपाचे २२ नोव्हेंबर रोजी आमटे कुटुंबीयांकडून जाहीर खंडन ...

डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल? - Marathi News | Dr. Sheetal Amte commits suicide in Anandvan; Why take the extreme step? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल?

विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचल्याचा प्राथमिक अंदाज ...