लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबासाहेब पुरंदरे

Babasaheb Purandare Latest news

Babasaheb purandare, Latest Marathi News

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.
Read More
...त्या त्या वेळी मला इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंचे बाबासाहेब पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार  - Marathi News | ... At that time I had a new revelation of history; Raj Thackeray's great word on Babasaheb Purandare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या त्या वेळी मला इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंचे बाबासाहेब पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार 

बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. ...

"...म्हणून जाणता राजा नाटक बघताना पुलंनी मागितली होती बाबासाहेबांची माफी" - Marathi News | Babasaheb Purandare's play "Janata Raja" really gives the impression that Chhatrapati Shivaji Maharaj has incarnated. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...म्हणून जाणता राजा नाटक बघताना पुलंनी मागितली होती बाबासाहेबांची माफी"

महानाट्यातील कलाकारांच्या भावना; २०० ते ३०० कलाकारांच्या एकत्रित शक्तीच्या आधारे महानाट्याचे प्रयोग पार पडत असे ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण; पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार - Marathi News | Shivshahir Babasaheb Purandare's in 100th year; Raj Thackeray felicitated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण; पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची भेट घेतली. ...

शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही; बाबासाहेब पुरंदरे यांचे मनोगत - Marathi News | We have been learning for a hundred years, we have never gone to teach anyone; Babasaheb Purandare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही; बाबासाहेब पुरंदरे यांचे मनोगत

आयुष्यात मिळालेले आई-वडिल आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही ...

सत्त्वहीन जगात शिवचरित्राच्या जागरासाठी, हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो! - Marathi News | Special Article on Shivsahir Babasaheb Purandare Birthday | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्त्वहीन जगात शिवचरित्राच्या जागरासाठी, हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज, २९ जुलै रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने.. ...

'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच... - Marathi News | Raj Thackeray, who used to say 'I don't wear a mask', finally put on a mask ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी मास्क घालतच नाही', असे म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अखेर मास्क घातलाच...

Raj Thackeray meet Babasaheb Purandare: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी मास्क घातला होता. ...

शिवकाळाचा अमूल्य खजिना अनुभवला, अमोल कोल्हे अन् बाबासाहेब पुरंदरेंची भेट - Marathi News | Experienced the invaluable treasures of Shiva period, Amol Kolhe visited Babasaheb Purandare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवकाळाचा अमूल्य खजिना अनुभवला, अमोल कोल्हे अन् बाबासाहेब पुरंदरेंची भेट

बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्रकार असून शिवाजी महारांजाच्या लढायांसदर्भातील साहित्य निर्मित्तीत त्यांचं योगदान आहे. मात्र, पुरंदरे यांनी इतिहास चुकीचा लिहिल्याचाही आरोप काही संघटनांकडून त्यांच्यावर करण्यात आला आहे ...

शताब्दीच्या उंबरठ्यावरील शिवशाहीर - Marathi News | Shivshahir on the threshold of the century | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शताब्दीच्या उंबरठ्यावरील शिवशाहीर

निराधार विधान करायचं नाही, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. ...