शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.

Read more

पुणे : रायगडावर पुस्तक पूजनासाठी गेलेल्या पुण्यातील 'त्या' व्यक्तींवर पुरंदरेंची अस्थी नेल्याचा आरोप

पुणे : बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर मानवंदना देण्याच्या फाईलवर पाच तास सहीच होत नव्हती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारा, भाजपाची महापौरांकडे मागणी 

फिल्मी : ‘अब तक छप्पन’मध्ये एकदम जबरदस्त भूमिकेत दिसला होता बाबासाहेब पुरंदरेंचा मुलगा... तुम्हाला माहित्येय?

पुणे : Rahul Solapurkar: बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने हजारो मावळ्यांचा नवा इतिहास अर्ध्यावर राहिला

पुणे : का उगाच तोंडाची गटारे उघडताय? पुरंदरेंच्या अस्थी विसर्जनबाबत मनसेच्या वसंत मोरेंचा खुलासा

फिल्मी : 'गाजावाजा का करायचा?' पुरंदरेंना श्रद्धांजली न वाहिल्यावरुन प्रश्न विचारणाऱ्याला प्रशांत दामलेंचं थेट उत्तर

पुणे : 'पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन गडकिल्ल्यांऐवजी रेशीमबागेच्या मुख्यालयात करावे'

नाशिक : बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे रामकुंडात विर्सजन

महाराष्ट्र : शिवाज्ञा! बाबासाहेब पुरंदरेंना राज ठाकरेंनी खास व्यंगचित्रामधून वाहिली आदरांजली