लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबुल सुप्रियो

बाबुल सुप्रियो

Babul supriyo, Latest Marathi News

बाबुल सुप्रियो हे पार्श्वगायक तसंच अवजड उद्योग खात्याचे केंद्रीय राज्य मंत्रिपद त्यांच्याकडे आहे.
Read More
होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल - Marathi News | west bengal babul supriyo gets angry at holi milan celebration slapped party worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल

BJP MP Babul Supriyo : एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात - Marathi News | tamil nadu assembly elections bjp announce remaining candidate list bengal assam tamil nadu kerala puducherry assembly elections 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

Elections 2021 : पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जारी केली उमेदवारांची यादी, केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवणार ...

बाबुल सुप्रियो म्हणाले होते 'क्रिकेटचा हत्यारा'; हनुमा विहारीनं दोन शब्दांत दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | india vs australia test series cricketer hanuma vihari corrected bjp mp babul supriyo wrong spelling while commenting on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबुल सुप्रियो म्हणाले होते 'क्रिकेटचा हत्यारा'; हनुमा विहारीनं दोन शब्दांत दिलं भन्नाट उत्तर

सुप्रियो हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केल्याचं म्हणत केलं होतं वादग्रस्त ट्वीट ...

तर सुशांत वाचला असता, बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांच्या 'त्या' वक्तव्यावर उठवला सवाल, दिली संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | Union Minister Babul Supriyo slammed Mukesh Bhatt for his comments on Sushant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर सुशांत वाचला असता, बाबुल सुप्रियो यांनी मुकेश भट्ट यांच्या 'त्या' वक्तव्यावर उठवला सवाल, दिली संतप्त प्रतिक्रीया

तो नैराश्यात होता हे कळाल्यानंतर  सुशांतला त्यातून मुकेश भट्ट यांनी बाहेर निघण्यास मदत केली नाही हे अत्यंत लाजिरवाणं होतं असे मत बाबुल सुप्रियो यांनी व्यक्त केेल आहे. ...

Coronavirus: कनिका कपूरवर टीकेची झोड, कुणी म्हणतंय बेजबाबदार तर कोणी बेबी डॉलिश वर्तणूक - Marathi News | Coronavirus: celebrity criticised to Kanika Kapoor for her irresponsible behaviour TJl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: कनिका कपूरवर टीकेची झोड, कुणी म्हणतंय बेजबाबदार तर कोणी बेबी डॉलिश वर्तणूक

कनिका कपूरवर कुणी टीका करतंय तर कुणी तिला लवकर बरं वाटावे म्हणून प्रार्थना करत आहे. ...

क्रेंद्रीय मंत्र्यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की, राज्यपालांनी केली सुटका - Marathi News | Governors freed babul supriya, minister hit by students in kolkata jadavpur university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रेंद्रीय मंत्र्यांना विद्यार्थ्यांची धक्काबुक्की, राज्यपालांनी केली सुटका

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्की केली आहे. ...

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की; विद्यापीठ परिसरात तणाव - Marathi News | union minister Babul Supriyo Faces Agitation Of Students Inside Jadhavpur University | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंना विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की; विद्यापीठ परिसरात तणाव

अभाविपच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सुप्रियोंविरोधात घोषणाबाजी ...

भडकलेल्या ममतादीदींसाठी बाबुल सुप्रियो वापरणार 'मुन्नाभाई' फॉर्म्युला - Marathi News | Will send ‘rattled’ Mamata ‘get well soon’ cards from Asansol, says MP Babul Supriyo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भडकलेल्या ममतादीदींसाठी बाबुल सुप्रियो वापरणार 'मुन्नाभाई' फॉर्म्युला

ममता बॅनर्जी एक अनुभवी नेता आहेत, मात्र  'जय श्री राम'च्या घोषणेवरुन त्यांचा व्यवहार असामान्य आणि विचित्र आहे ...