लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बच्चू कडू

बच्चू कडू

Bacchu kadu, Latest Marathi News

अचलपूर मतदारसंघातील ८३ गावांना मिळणार पाणी - Marathi News | 7 villages of Achalpur constituency will get water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूर मतदारसंघातील ८३ गावांना मिळणार पाणी

अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पावरील या पाणीपुरवठा योजनेला आमदार बच्चू कडू यांनी ३ आॅगस्ट २०१० रोजी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून तत्त्वत: मान्यता मिळविली. मजीप्राच्या मदतीने या प्रस्तावाचे महत्त्व आणि गरजही आमदार ...

परतवाड्यात २०० खाटांचे स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय - Marathi News | Three beds separate district general hospital in backyard | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात २०० खाटांचे स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय

दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता ...

बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अचलपूरला दुसरे पोलीस ठाणे - Marathi News | Second police station to Achalpur with the efforts of Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अचलपूरला दुसरे पोलीस ठाणे

२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासन ...

Vidhan Sabha 2019: जो तो म्हणतोय भावी आमदार, बच्चू कडूंवर विरोधक कसा करणार 'प्रहार'? - Marathi News | Will the opposition succeed in 'PRAHAR' of Bacchu Kadu? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Vidhan Sabha 2019: जो तो म्हणतोय भावी आमदार, बच्चू कडूंवर विरोधक कसा करणार 'प्रहार'?

बच्चू कडूंची आंदोलने राज्यभरात पोहोचली आहेत. ...

अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्ह्याचा प्रस्ताव - Marathi News | Achalpur district proposes through the food-agitation movement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्ह्याचा प्रस्ताव

अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा प ...

पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे - Marathi News | Voters should kick the leaders who changed the party | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे

सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली. ...

पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी : आमदार बच्चू कडू  - Marathi News | Money means election this definition should change : MLA Bachhu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैसा म्हणजे निवडणूक ही परिभाषा बदलायला हवी : आमदार बच्चू कडू 

केवळ पैसा खर्च करू शकणाऱ्या तिकीट देणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. ...

मुख्यमंत्री आज सोलापूर दौºयावर; प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार ? - Marathi News | Chief Minister visits Solapur today; Pahar organization to protect Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री आज सोलापूर दौºयावर; प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार ?

सोलापूर महापालिका परिवहन कर्मचाºयांचा थकीत वेतनप्रश्नी प्रहार संघटना आक्रमक ...