२०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात चार चित्रपटांनी १०० कोटीची कमाई केली होती आणि संपूर्ण वर्ष प्रेक्षकांना उत्कृष्ट आशयाचे चित्रपट बघावयास मिळाले होते. या चित्रपटांपैकी काही चित्रपटात दिग्गज स्टार्स तर होतेच शिवाय काही चित्रपट तर विना स्टार्सही सुपरहिट झ ...
या वर्षाची सुरुवात बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने दमदार झाली आहे. गेल्या तीन महिन्यात अनेक चित्रपट रिलीज झालेत पैकी सहा चित्रपटांनी तर बक्कळ कमाई करत बॉक्स ऑफिसला मालामाल केले. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत... ...
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता. ...
अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट गत ८ मार्चला प्रदर्शित झाला. समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणा-या या चित्रपटाने रिलीजनंतरच्या दोन दिवसांत १३. ५९ कोटींची कमाई केली. पण बदला’ रिलीज झाला आणि अमिताभ बच्चन यांना नव्या नोकरीची चिंता स ...
सुजॉय घोष यांनी 'कहानी', त्याचा सीक्वल 'कहानी २' व 'तीन' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटानंतर ते 'बदला' हा मर्डर मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. ...