लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बदलापूर

बदलापूर

Badlapur, Latest Marathi News

अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा - Marathi News | The truth about Akshay's encounter will soon be revealed; Adv. Amit Kataranvare's claim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा

मुंब्रा बायपास येथे ‘क्राइम सीनचे रिक्रिएशन’ ...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | Petition in the Supreme Court regarding the encounter of accused Akshay Shinde in the Badlapur case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका

एसआयटीकडून एन्काउंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

पोलिस म्हणतात, अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधू - Marathi News | Police say they will find a place for Akshay Shinde burial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस म्हणतात, अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधू

मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी अक्षयच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. ...

अक्षय शिंदेचे आई-वडील म्हणतात, पाेलिस संरक्षण द्या - Marathi News | Badlapur School crime case Akshay Shinde parents say give police protection | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अक्षय शिंदेचे आई-वडील म्हणतात, पाेलिस संरक्षण द्या

मृतदेह दफन करण्यासाठी सुरक्षित जागा द्या ...

अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र - Marathi News | MNS opposition to burial of Akshay Shinde's body in Thane, Kalwa sent a letter to police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र

ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये, यासाठी मनसेच्या वतीने कळवा पोलिसांना गुरुवारी पत्र दिले आहे. ...

बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती - Marathi News | Deposit reward money in police welfare fund, request MNS of police injured in firing by accused Akshay Shinde in Badlapur case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती

जखमी पोलीस अधिकाऱ्यांची शर्मिला ठाकरे यांनी भेट घेऊन प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ...

"देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो; फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा..." - Marathi News | Supriya Sule reaction on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter said India runs according to Constitution not on Guns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देश बंदुकीवर नाही, संविधानावर चालतो; फडणवीस जितक्या वेळी बंदूक रोखतील तेव्हा..."

Supriya Sule on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter: शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची महायुती सरकारवर खरमरीत टीका ...

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना - Marathi News | akshay shinde encounter case give protection to his parents an appeal to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना

Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही. आई-वडिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे. ...