लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

आशियाई चषक बॅडमिंटन : सायना, श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत - Marathi News | Saina, Srikanth and Sindhu into second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई चषक बॅडमिंटन : सायना, श्रीकांत, सिंधू दुसऱ्या फेरीत

दुसरीकडे रियो आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाºया पी. व्हि. सिंधूने आपल्या नावाला साजेसा खेळ करीत चीनी तैपईच्या पाइ यू पोला २१-१४, २१-१९ गुणांनी नमवित दुसºया फेरीतील आपली जागा निश्चित केली. ...

भारत अ संघाचे रौप्य पदकावर समाधान - Marathi News | India A team silver medal solution | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत अ संघाचे रौप्य पदकावर समाधान

चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्स संघाचा ३-२ गेममध्ये पराभव करून ७ व्या जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक जिंकले. ...

जागतिक शालेय बॅडमिंटन : भारताच्या मुलींची विजयी सलामी - Marathi News |  World School Badminton: India's girls' winning streak | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक शालेय बॅडमिंटन : भारताच्या मुलींची विजयी सलामी

महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत ‘अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली. ...

जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून - Marathi News |  World Class Badminton championship championship tomorrow | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आणि भारतीय शालेय क्रीडा खेळ महासंघ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन शुक्रवार ते मंगळवारदरम्यान (दि २० ते २४) म्हाळुंगे-बालेवाडी ...

भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही - पी. गोपीचंद - Marathi News |  India is no longer dependent on one or two players - P. Gopichand | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही - पी. गोपीचंद

भारतीय संघ आता केवळ एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून नसून भारतीय बॅडमिंटनला आता खोली प्राप्त झाली आहे, अशा शब्दांत मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनची प्रशंसा केली. ...

Commonwealth Games 2018 : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यात फायनल लढत, भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित - Marathi News | Commonwealth Games 2018: PV Sindhu vs Saina Nehwal in cwg badminton womens singles final for the gold medal tomorrow | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यात फायनल लढत, भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित

आता या दोन्ही भारताच्या खेळाडू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने सामन्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. ...

किदम्बी श्रीकांत ठरला जगातील अव्वल बॅडमिंटनपटू - Marathi News | Kidambi Srikanth becomes world's no.1badminton player | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :किदम्बी श्रीकांत ठरला जगातील अव्वल बॅडमिंटनपटू

श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील पुरुषांच्या विभागात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानाला गवसणी घातली आहे. यापूर्वी भारताचे माजी महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी 1980 साली क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.  ...

Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी - Marathi News | Ashwini-Satvik clinched gold medal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी

बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा पाडाव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. ...