लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद - Marathi News |  The role of coaches and physio will be crucial - Pullela Gopichand | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :प्रशिक्षक व फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार - पुल्लेला गोपीचंद

‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे यंदाचे सत्र खेळाडूंसाठी अत्यंत व्यस्त आहे. यासाठी खेळाडूंची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी प्रशिक्षक आणि फिजिओ यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल,’ असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी ...

सायना नेहवाल ताइकडून पराभूत - Marathi News |  Saina Nehwal defeats Tai | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवाल ताइकडून पराभूत

भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवालाला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत तैवानच्या ताई जु यिनकडून अवघ्या २७ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ...

सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत - Marathi News | In the semifinal, Saina defeated Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूला नमवून सायना उपांत्य फेरीत

माजी नंबर वन ‘फुलराणी’सायना नेहवाल हिने शुक्रवारी आॅलिम्पिक रौप्य विजेती पी. व्ही. सिंधूवर विजय नोंदवीत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ...

सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश - Marathi News | Saina Nehwalan p. V. Indore defeated Sindhu in the Indonesia Masters semi-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स उपांत्य फेरीत केला प्रवेश

सायना नेहवालनं शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटनच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर 21-13, 21-19 अशी मात केली आहे. ...

बॅडमिंटन खेळ मुळचा पुण्याचा ? त्याला म्हटलं जायचं 'पुना गेम' ? - Marathi News | origin of badminton is Pune in maharashtra in india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॅडमिंटन खेळ मुळचा पुण्याचा ? त्याला म्हटलं जायचं 'पुना गेम' ?

हा खेळ आपल्याकडे फार खेळला जात असला तरीही त्याचं मुळ आपल्याकडे आहे, हे आपल्यापैकी कितींना माहीत असेल ? ...

भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात - Marathi News | The disappointing start of Indian Badminton | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात

प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. ...

एच. एस. प्रणॉयचा धमाकेदार विजय, अहमदाबाद स्मॅश मास्टर्सची आघाडी - Marathi News | H. S. Prannoy's belligerent win, Ahmedabad Smash Masters lead | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :एच. एस. प्रणॉयचा धमाकेदार विजय, अहमदाबाद स्मॅश मास्टर्सची आघाडी

अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे. ...

भारतीयांचा खेळ दमदार- अॅक्सेलसेन - Marathi News | India's strong game - Axelsen | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीयांचा खेळ दमदार- अॅक्सेलसेन

भारतीय खेळाडू विशेषतः एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांचा खेळ हा दमदार आहे. ते चांगले प्रतिस्पर्धी आहेत, असे मत विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन याने व्यक्त केले आहे. ...