लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Badminton

Badminton

Badminton, Latest Marathi News

BWF 2022:लेकासाठी 64 वर्षांची आई उतरली मैदानात; चुरशीच्या लढतीत मिळवला मोठा विजय - Marathi News | 64 years old Svetlana Zilberman and her son misha zilberman defeated egypt in BWF World Championships  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लेकासाठी 64 वर्षांची आई उतरली मैदानात; चुरशीच्या लढतीत मिळवला मोठा विजय

टोकियो वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपममध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. ...

CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन - Marathi News | Satwiksairaj Rankireddy's brother Ramcharan Rankireddy did cooking work for his brother at the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन

भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. ...

Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट  - Marathi News | Commonwealth Games 2022 : India finished at 4th spot in Medal tally with 22 gold, 16 silver and 23 bronze; India win total 61 medals See full medalist list | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या लिस्ट

Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल  व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. ...

Commonwealth Games 2022 : सुवर्णपदकाची हॅटट्रिक!; सिंधू, लक्ष्यनंतर भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने जिंकले विक्रमी सुवर्ण - Marathi News | Commonwealth Games 2022 : Satwik and Chirag won the gold medal,  India duo beat WR 19 Ben Lane & Sean Vendy of England 21-15, 21-13 in Gold medal match.   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदकाची हॅटट्रिक!; सिंधू, लक्ष्यनंतर भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने जिंकले विक्रमी सुवर्ण

Commonwealth Games 2022 : पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...

Commonwealth Games 2022 : सुवर्ण 'लक्ष्य'! २० वर्षीय खेळाडू जबरदस्त लढला, मलेशियन खेळाडूला पुरून उरला; ८ वर्षांनंतर इतिहास घडला  - Marathi News | Commonwealth Games 2022 Lakshya Sen Gold : Lakshya Sen defeats Ng Tze Yong to secure the GOLD medal at his maiden Commonwealth appearance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्ण 'लक्ष्य'! २० वर्षीय खेळाडू लढला, मलेशियन खेळाडूला पुरून उरला; ८ वर्षांनंतर इतिहास घडला

Commonwealth Games 2022 Lakshya Sen Gold : पी व्ही सिंधूच्या सुवर्णपदकानंतर पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेन याच्या कामगिरीकडे होते. ...

CWG 2022:तब्बल ८ वर्षांनंतर जिंकले सुवर्ण! इतिहास रचताच पी.व्ही सिंधूला अश्रू अनावर  - Marathi News | PV Sindhu breaks down in tears after winning gold medal in Commonwealth Games, video goes viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तब्बल ८ वर्षांनंतर जिंकले सुवर्ण! इतिहास रचताच पी.व्ही सिंधूला अश्रू अनावर 

पी.व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ...

Commonwealth Games 2022: सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई  - Marathi News | Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold : P.V Sindhu wins GOLD medal, Sindhu beat WR 13 Michelle Li 21-15, 21-13 in Final, Its 1st CWG Gold medal for Sindhu (Earlier Silver in 2014 & Bronze in 2018) | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई 

Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold :  ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही  सिंधूने (  P V Sindhu) अखेर सुवर्णपदक व तिच्यामध्ये असलेली भिंत ओलांडली ...

CWG 2022:राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच  - Marathi News | In the Commonwealth Games 2022, Australia has won the most medals with 174 while India has won 55 medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल; भारत आणि न्यूझीलंडमध्ये रस्सीखेच 

इंग्लंडमध्ये सुरू असलेली २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. ...