महाविद्यालयाने आपल्या मुलाला शुल्क भरण्याचा तगादा लावला. परीक्षेदरम्यान पेपरदेखील हिसकला. याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला. ...
बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला. ...