लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बादशहा

बादशहा

Badshah, Latest Marathi News

India's Got Talent 9: स्वत:ला आगीच्या हवाली करून फसला स्पर्धक, रॅपर बादशाहने धावत जाऊन वाचवला जीव - Marathi News | Indias Got Talent 9 Contestant Accidentally Sets Himself On Fire During Stunt watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वत:ला आगीच्या हवाली करून फसला स्पर्धक, रॅपर बादशाहने धावत जाऊन वाचवला जीव

India's Got Talent 9: धडकी भरवणारा प्रोमो , हा प्रोमो पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. ...

‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला अपघातानंतर 5 तासांनी आली शुद्ध, जाणून घ्या Health Update - Marathi News | bachpan ka pyaar fame viral kid sahdev dirdo condition is stable now he is out of danger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला अपघातानंतर 5 तासांनी आली शुद्ध, जाणून घ्या Health Update

Sahdev Dirdo Road Accident, Health Update: उपचार सुरू होईपर्यंत 5 तास सहदेव बेशुद्ध होता. रात्री 10 च्या सुमारास तो शुद्धीवर आला. ...

'बचपन का प्यार' फेम सहदेव अपघातात गंभीर जखमी, बादशहाने केलं ट्विट - Marathi News | 'Bachpan ka pyaar' fame Sahadeva seriously injured in an accident, Badshah tweeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बचपन का प्यार' फेम सहदेव अपघातात गंभीर जखमी, बादशहाने केलं ट्विट

सहदेव आपल्या मित्रांसमवेत शबरी नगरीकडे जात होता. त्याचवेळी, वाळू आणि मातीतून त्याची गाडी स्लीप झाली. त्यामध्ये, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ...

Video: नऊवारीचा स्वॅग! मराठमोळ्या लूकमध्ये दिपाने केला बादशहाच्या 'जुगनू'वर डान्स - Marathi News | Video: Ninth Swag! Deepa danced on the emperor's 'Jugnu' in Marathmolya Luke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नऊवारीचा स्वॅग! मराठमोळ्या लूकमध्ये दिपाने केला बादशहाच्या 'जुगनू'वर डान्स

Reshma shinde: प्रसिद्ध रॅपर बादशहाचं (badshah)  'जुगनू' हे गाणं तुफान ट्रेंड झालं. या गाण्यावर आतापर्यंत हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी इन्स्टा रिल केले असतील. ...

'जुगनू' गाणं सुपरहिट झाल्यानंतर आता बादशाह घेऊन आला नवीन गाणं, दिसला ५ वेगवेगळ्या अवतारात - Marathi News | After the song 'Jugnu' became a super hit, now Badshah has come up with a new song, appeared in 5 different incarnations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुगनू' गाणं सुपरहिट झाल्यानंतर आता बादशाह घेऊन आला नवीन गाणं, दिसला ५ वेगवेगळ्या अवतारात

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे 'जुगनू' गाणं खूप हिट ठरले. त्यानंतर आता तो नवीन गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. ...

श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा - Marathi News | marathi actress shriya pilgaonkar follow Badshah Jugnu song trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रियाने फॉलो केलेला 'जुगनू' ट्रेंड पाहिलात का? बालपणीच्या आठवणींना दिला अनोख्या अंदाजात उजाळा

Shriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्रिया अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Video: नवरा-बायकोची कमाल जोडी; बादशाहच्या 'जुगनू'वर प्रिया-उमेशने केला भन्नाट डान्स - Marathi News | badshah latest song Jugnu priya bapat and umesh kamat dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नवरा-बायकोची कमाल जोडी; बादशाहच्या 'जुगनू'वर प्रिया-उमेशने केला भन्नाट डान्स

Jugnu: प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि उमेश रॅपर बादशाहच्या सुपरहिट ठरत असलेल्या जुगनू या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

मृणाल ठाकूर झळकली बादशाहच्या 'बॅड बॉय x बॅड गर्ल' गाण्यात - Marathi News | Mrinal Thakur starred in Badshah's song 'Bad Boy x Bad Girl' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूर झळकली बादशाहच्या 'बॅड बॉय x बॅड गर्ल' गाण्यात

पहिल्यांदाच बादशहाने मृणाल ठाकूरसोबत काम केले असून त्यांची या गाण्यासाठी झकास केमिस्ट्री जमून आली. ...