पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी 'माझ्या मुलाला कसं सांगू की त्यांचे वडील आता परत येणार नाहीत' Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली... दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण? यंदाही पावसाळ्यामध्ये ‘तुंबई’! ८६ ठिकाणी पाणी साचणार; पूरप्रवण क्षेत्रातही वाढ
bageshwar dham News in Marathi FOLLOW Bageshwar dham, Latest Marathi News bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More देहूत संत तुकोबा चरणी नतमस्तक ... गेल्या काही दिवसांपासून बागेश्वरबाबा महाराष्ट्रात आहेत. आधी छत्रपती संभाजीनगर तर आता ते पुण्यात आहेत. ... गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार भरला होता. ते पुण्यात असल्यामुळे त्यांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.... ... वकील, पोलीस अधिकारी, निवडक कार्यकर्ते, विविध क्ष्रेत्रतील निवडक तज्ञ मंडळींची समिती यांच्यासमोर बागेश्वर बाबांनी आपले अशास्त्रीय दावे सिद्ध करावेत ... जनतेला बाबा मानले तरच निवडणूका जिंकाल असा सल्लाही बागेश्वरांनी आपल्या राजकीय समर्थकांना दिला ... अजब खोडसाळपणाचा शोध लावून तुकोबारायांचा मत्सर आणि निंदा केली, हा बागेश्वर महाराज यांचा आततायी मूर्खपणा कोणालाच मान्य नाही ... अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल ... रावणासोबत फोनद्वारे बोलतो, आजार बरे करतो, भूत प्रेते पळवून लावतो, असे दावे बागेश्वर बाबा कार्यक्रमातून करतात ...