लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
बागेश्वर बाबांचा ‘दिव्य दरबार’, भाजपने केले आयोजन; पण अजितदादा गटाचा आक्षेप, चर्चांना उधाण - Marathi News | ncp ajit pawar group opposed bjp organised bageshwar baba dham sarkar dhirendra krishna shastri programme in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बागेश्वर बाबांचा ‘दिव्य दरबार’, भाजपने केले आयोजन; पण अजितदादा गटाचा आक्षेप, चर्चांना उधाण

Bageshwar Baba Darbar In Pune: भाजपने आयोजित केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विरोध करण्यात आला आहे. ...

सोलापुरातही बागेश्वरबाबांचा दरबार; जानेवारीत करणार मैदानांची पाहाणी - Marathi News | Bageshwar Baba's court also in Solapur; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातही बागेश्वरबाबांचा दरबार; जानेवारीत करणार मैदानांची पाहाणी

विमान नसल्याने हेलिकॉप्टरची तयारी : ‘एसव्हीसीएस’चे मैदान, होम मैदान, कुंभारी येथील जागा चर्चेत ...

छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar Pt. Dhirendra Krishna Shastri Awarded the title of 'Hindu Hrudayacharya' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान

तीनदिवसीय राम व हनुमान कथेची सांगता; पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलोट गर्दीला राम राम करीत ‘बागेश्वर धाम’कडे रवाना ...

video:भद्रा मारुतीच्या दर्शनानंतर पं. धीरेंद्र शास्त्री शेतकऱ्याच्या घरी;जमिनीवर बसून घेतला चहा - Marathi News | After Bhadra Maruti's darshan Pandit Dhirendra Shastri's visit farmers house, Sat on the floor and drank tea | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :video:भद्रा मारुतीच्या दर्शनानंतर पं. धीरेंद्र शास्त्री शेतकऱ्याच्या घरी;जमिनीवर बसून घेतला चहा

खुलताबाद येथे एका शेतकऱ्याच्या घरी दिली भेट, वृध्द महिलेसोबत केला वार्तालाप ...

बालाजी धामच्या दरबारात १६ जणांच्या लिहिल्या चिठ्ठ्या; महाराजांनी ‘माइक’ बंद करून सांगितले... - Marathi News | Letters written by 16 people in the darbar of Balaji Dham; Dhirendra Maharaj turned off the mic and said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालाजी धामच्या दरबारात १६ जणांच्या लिहिल्या चिठ्ठ्या; महाराजांनी ‘माइक’ बंद करून सांगितले...

भाविकांमधून बोलावले तरुणीला; सांगितले, एक जण तुझी बदनामी करतोय ...

देवाची भक्ती भीतीने नव्हे, तर श्रद्धेने करा: पं. धीरेंद्र शास्त्री महाराज - Marathi News | Worship God not with fear, but with faith; Pt. Dhirendra Shastri Maharaj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवाची भक्ती भीतीने नव्हे, तर श्रद्धेने करा: पं. धीरेंद्र शास्त्री महाराज

अयोध्यानगरी परिसर भाविकांनी बहरून गेला होता. ...

२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का? बागेश्वर बाबांचे सूचक विधान, “हिंदू राष्ट्र बनण्यासाठी...” - Marathi News | will you contest the 2024 lok sabha elections reaction of bageshwar dham dhirendra krishna shastri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का? बागेश्वर बाबांचे सूचक विधान, “हिंदू राष्ट्र बनण्यासाठी...”

Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघणार, या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले... - Marathi News | Pt. Dhirendra Shastri's support for Maratha reservation; Appeal to the government... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पं. धीरेंद्र शास्त्रींचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; सरकारला आवाहन करत म्हणाले...

काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या ...