लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागेश्वर धाम

bageshwar dham News in Marathi

Bageshwar dham, Latest Marathi News

bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
Read More
'ज्ञानवापी ही मशीद नसून शिवमंदिर'; बागेश्वरबाबांचा दावा, नूह हिंसाचारावरही केले वक्तव्य - Marathi News | bageshwar baba dhirendra shastri gyanvapi is not a mosque but a shiva temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्ञानवापी ही मशीद नसून शिवमंदिर'; बागेश्वरबाबांचा दावा, नूह हिंसाचारावरही केले वक्तव्य

शनिवारपासून छिंदवाडा येथे बागेश्वर बाबांचा दरबार सुरू करण्यात आला आहे. ...

धीरेंद्र शास्त्रींसाठी स्पेशल विमान, स्वागताला माजी मुख्यमंत्री; आरतीही केली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Dhirendra Shastri came by special plane, welcomed by former Chief Minister Kamalnath, Aarti too; The video went viral | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धीरेंद्र शास्त्रींसाठी स्पेशल विमान, स्वागताला माजी मुख्यमंत्री; आरतीही केली, व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांचे सुपुत्र आणि छिंदवाडाचे खासदार नकुलनाथ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...

लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्... - Marathi News | baba bageshwar in london the girl gave an open challenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्...

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा 22 ते 28 जुलैपर्यंत लंडनमध्ये दरबार आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेष म्हणजे, याकार्यक्रमाचे आयोजन ज्या ठिकाणी केले आहे, तेथे जागाही कमी पडत आहे. ...

धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | patient reached Bageshwar Dham to be healthy life died in front of Dhirendra Shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती.  ...

"स्त्रीच्या भांगेत सिंदूर नसेल तर समजा प्लॉट रिकामा", धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावरून आव्हाड संतापले - Marathi News |  NCP MLA Jitendra Awad criticized Bageshwar Dham abbot Dhirendra Shastri Bageshwar Maharaj  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्त्रीच्या भांगेत सिंदूर नसेल तर प्लॉट रिकामा", शास्त्रींच्या विधानावरून आव्हाड संतापले

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...

कुंकू नाही, म्हणजे प्लॉट रिकामा...; बागेश्वर शास्त्रीच्या वादग्रस्त वक्तव्यावर महिला भडकल्या - Marathi News | Bageshwar baba dhirendra shastri's controversial statement No kunku means empty plot provoked women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंकू नाही, म्हणजे प्लॉट रिकामा...; बागेश्वर शास्त्रीच्या वादग्रस्त वक्तव्यावर महिला भडकल्या

धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडिया यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी बाबांच्या या व्हिडीओसह ट्विटरवर लिहिले की, असे बोलणारे ना संत असू शकतात ना कथाकार. एवढेच नाही, तर बाबांच्या या वक्तव्यावर अनेक महिलांनीही संताप व्यक्त केला आ ...

बागेश्वर बाबांच्या मंडपात चेंगराचेंगरी; अनेक जखमी, पोलिसांनाही आवरेनात - Marathi News | Bageshwar Baba's dhirendra shastri katha pandal mandap stampede Noida, UP; Many injured, even the police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बागेश्वर बाबांच्या मंडपात चेंगराचेंगरी; अनेक जखमी, पोलिसांनाही आवरेनात

कालही शास्त्रींच्या कथा वाचनावेळी सुरक्षा रक्षकांनी काही भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...

DCP ऑफिसमध्येच भरला दिव्य दरबार; बागेश्वर बाबांनी सांगितले दिल्ली पोलिसांचे भविष्य!  - Marathi News | baba bageshwar reached in east delhi dcp office and officers bowed down in front of dhirendra krishna shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DCP ऑफिसमध्येच भरला दिव्य दरबार; बागेश्वर बाबांनी सांगितले दिल्ली पोलिसांचे भविष्य! 

Bageshwar Dham Dhirendra Shastri: दिल्लीत चक्क DCP ऑफिसमध्येच बागेश्वर बाबा यांचा दरबार भरल्याचे म्हटले जात आहे. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी अनेक पोलिसांना भविष्यही सांगितले. ...