bageshwar dham : मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात स्वयंभू हनुमान मंदिर असून, हे बागेश्वर धाम नावाने ओळखले जाते. या बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा आहेत. बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावानेही ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. Read More
उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी उदयनिधी यांना 'रावणाच्या खांनदानातील लोक' असे म्हटले आहे. ...
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा 22 ते 28 जुलैपर्यंत लंडनमध्ये दरबार आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेष म्हणजे, याकार्यक्रमाचे आयोजन ज्या ठिकाणी केले आहे, तेथे जागाही कमी पडत आहे. ...
यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती. ...