लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बकरी ईद

बकरी ईद

Bakri eid, Latest Marathi News

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत ...

यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय - Marathi News | This year there is no Qurbani on Bakri Eid, the decision of Muslim brothers on the occasion of Ashadhi in chhatrapati sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय

आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. ...

पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Darshan of Hindu-Muslim unity at Ashadi in Pune; Admirable decision not to 'sacrifice' goat Eid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय

यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय ...

मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण - Marathi News | Recitation of Namaz of Eid al-Adha on the main Idgah ground at Malegaon | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मनपाचा कायमस्वरूपी एक व चौदा तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आले होते. ...

नाशिकमध्ये बकरी ईद उत्साहात; भर पावसात ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण! - Marathi News | Eid al-Adha in Nashik Collective prayers at Eidgah ground in heavy rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बकरी ईद उत्साहात; भर पावसात ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण!

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या लाटेमुळे बकरी ईदचा सामूहिक नमाजपठणाचा सोहळा ईदगाह मैदानावर संपन्न होऊ शकला नव्हता. यंदा ईदवर पावसाचे सावट आले, तरीही पुर्वनियोजित वेळेप्रमाणे ईदनिमित्त ईदगाह मैदानावरील ओट्यावर नमाजपठण करण्यात आले. ...

कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन - Marathi News | Shiv Sena's bell ringing in Kalyan; this movement has been going on since 1986 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ...

आषाढी एकादशीमुळे जेजुरीत बकरी ईदला बळी नाही, मुस्लिम समाजबांधवांचा निर्णय - Marathi News | Goat Eid in Jejuri is not a victim, decision of Muslim community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी एकादशीमुळे जेजुरीत बकरी ईदला बळी नाही, मुस्लिम समाजबांधवांचा निर्णय

जेजुरीतील मुस्लिम समाजबांधवांचा निर्णय... ...

Kamran Akmal's Goat Stolen: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची चोरट्यांनी बकरी चोरली, बकरी ईदपूर्वी घडली घटना - Marathi News | Thieves steal goat of former Pakistan cricketer, goat happened before Eid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची चोरट्यांनी बकरी चोरली, बकरी ईदपूर्वी घडली घटना

Kamran Akmal's Goat Stolen : सोशल मीडियावर ही बातमी पसरल्यानंतर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. ...