लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बालगंधर्व रंगमंदिर

बालगंधर्व रंगमंदिर

Bal gandharva rangmandir, Latest Marathi News

नटराजा,तुझ्या कृपेनेच आता रंगमंदिराचा पडदा लवकर उघडू दे! बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनाला कलाकारांचं साकडं - Marathi News | 54 th Anniversary of Balgandharva Rangmandir celebrated in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नटराजा,तुझ्या कृपेनेच आता रंगमंदिराचा पडदा लवकर उघडू दे! बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनाला कलाकारांचं साकडं

बालगंधर्व रंगमंदिराचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. ...

अजित पवारांचा आदेश राष्ट्रवादीच्याच नेत्याने धुडकावला; 'बर्थ डे'ला पुण्यात तमाशा रंगला - Marathi News | Ncp leader rejects Deputy Chief Minister Ajit Pawar's order; A culture programme was organized in Pune on birthday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा आदेश राष्ट्रवादीच्याच नेत्याने धुडकावला; 'बर्थ डे'ला पुण्यात तमाशा रंगला

बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम रंगला होता.आणि तो एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अरण्यातकार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.  ...

असा बालगंधर्व आता न होणे! - Marathi News | Don't let such Balgandharva happen now! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असा बालगंधर्व आता न होणे!

'जसा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा घेऊन येई कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे!' ...

राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील नाट्यगृहांमध्येच असुविधांचे ‘प्रयोग’  - Marathi News | Pune's theatres are facing infrastructural defects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील नाट्यगृहांमध्येच असुविधांचे ‘प्रयोग’ 

पालिकेला नाट्यगृहांमधून अपेक्षित उत्पन्नही मिळत नसल्याचे चित्र.. ...

‘धोती -कुडता’ परिधान केला तर आम्ही असभ्य, असंस्कृत का ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | If we wear 'dhoti-kudat', why are we rude ? Governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘धोती -कुडता’ परिधान केला तर आम्ही असभ्य, असंस्कृत का ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जाते,  अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली. ...

राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण  - Marathi News | Ram Ganesh Gadkari's statue should be restored; Yogesh Soman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा बसवला जावा : योगेश सोमण 

३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेडने नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता. त्यानंतर तो अजूनही बसवण्यात आलेला नाही. त्याबाबत रंगकर्मींकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते. याच विषयावर सोमण यांनी आपले मत मांडले. ...

पस्तीस हजारांहून अधिक काडीपेट्या जमावणारा अवलिया - Marathi News | A person who collected more than thirty-five thousand boxes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पस्तीस हजारांहून अधिक काडीपेट्या जमावणारा अवलिया

काडीपेटी जमविण्याच्या छंदातून एका अवलियाने तब्बल 35 हजारांहून अधिक काडीपेट्या जमा केल्या आहेत. ...

स्फोट करणाऱ्या हिंदु संघटना या समस्त हिंदुंच्या प्रतिनिधी नाहीत : माजी न्यायमुर्ती अभय ठिपसे - Marathi News | those hindu organizations do bomb blasts are also enemy's of hindu : abhay thipse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्फोट करणाऱ्या हिंदु संघटना या समस्त हिंदुंच्या प्रतिनिधी नाहीत : माजी न्यायमुर्ती अभय ठिपसे

'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' या एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले. ...