३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेडने नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता. त्यानंतर तो अजूनही बसवण्यात आलेला नाही. त्याबाबत रंगकर्मींकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते. याच विषयावर सोमण यांनी आपले मत मांडले. ...
अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर बोलून दाखवला होता.. ...
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाण्याच्या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती. ...