लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बालगंधर्व रंगमंदिर

बालगंधर्व रंगमंदिर

Bal gandharva rangmandir, Latest Marathi News

क्षणभर विश्रांतीचा पुण्यातील जे. एम.रस्ता - Marathi News | jm, road new hangout destination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्षणभर विश्रांतीचा पुण्यातील जे. एम.रस्ता

शहराच्या गाेंगाटात, धकाधकीच्या अायुष्यात क्षणभर विश्रांती हवी असेल, तर पुण्यातील जंगली महाराज रस्त्याला तुम्ही भेट द्यायला हवी. येथील विशिष्ट रचना पुणेकरांच्या पसंतीस पडत अाहे. ...

...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा - Marathi News | initiative to make tree painfree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा

झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते. ...

वय अवघे ५, चित्रे काढली ३००; आरुषने काढलेल्या चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन - Marathi News | Age 5, drawings 300; drawing exibition in Balgandharva Kaladalan drawn by Aarush | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय अवघे ५, चित्रे काढली ३००; आरुषने काढलेल्या चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन

अहमदनगरच्या आरुषने वयाच्या दीड वर्षापासून चित्रे काढायला सुरुवात केली. आरुष आता पाच वर्षांचा असून, त्याने आतापर्यंत ३००हून अधिक चित्रे काढली आहेत. ...

तणावमुक्तीसाठी कला जोपासा : डॉ. जब्बार पटेल; राजस्व कला महोत्सवाचा पुण्यात समारोप - Marathi News | Art for stress-relief: Dr. Jabbar Patel; Rajasva kala mahotsav concluded in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तणावमुक्तीसाठी कला जोपासा : डॉ. जब्बार पटेल; राजस्व कला महोत्सवाचा पुण्यात समारोप

तणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे; त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल, असे मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. ...

पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकाविला ‘वनराई करंडक’ - Marathi News | 'Vanarai Karandak' has been bagged by Bharat English School and Junior College of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकाविला ‘वनराई करंडक’

शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे.  ...

वनराई करंडकाच्या अंतिम फेरीत २० संघ दाखल; पुण्यात झाली प्राथमिक फेरी - Marathi News | 20 teams in final in Vanrai Karandak final; Primary round completed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराई करंडकाच्या अंतिम फेरीत २० संघ दाखल; पुण्यात झाली प्राथमिक फेरी

पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण यांसह अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अ ...

आताचे शासन सुधारणा व परिवर्तनविरोधी : डॉ. यशवंत मनोहर; पुण्यात सम्यक साहित्य संमेलन - Marathi News | Current governance anti reforms and transformation: Dr. Yashwant Manohar; Samyak Sahitya Sammelan in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताचे शासन सुधारणा व परिवर्तनविरोधी : डॉ. यशवंत मनोहर; पुण्यात सम्यक साहित्य संमेलन

कवी आणि लेखकांनी संविधान डोक्यात घेऊन निर्भय आणि निर्भिड लिखाण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. ...

पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातून ‘दर्दी’ नाट्यरसिकांना सर्वोत्तम नाटके पाहण्याची मिळणार संधी - Marathi News | Opportunities to get the best dramas, NatyaSattak Mahotsav in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातून ‘दर्दी’ नाट्यरसिकांना सर्वोत्तम नाटके पाहण्याची मिळणार संधी

वाईड विंग्ज मीडियाच्या वतीने दि. १२ ते १४ आणि दि. १९ ते २१ जानेवारी अशा दोन टप्प्यांत पुणे नाट्यसत्ताक महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. ...