लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाल नाट्य

बाल नाट्य

Bal natya, Latest Marathi News

बालप्रेक्षकांचे मनोरंजन करताकरताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात.
Read More
दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन - Marathi News | Inauguration of the Divine Childhood Championships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे दिमाखात उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...

राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम - Marathi News |  First gold medal at Kolhapur center in state tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर, कोल्हापूर केंद्रात सोन्याचा तुरा प्रथम

सतराव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर या सस्थेच्या सोन्याचा तुरा या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. ...

राज्य बालनाट्य प्राथमिक फेरी ६ जानेवारीपासून कोल्हापुरात - Marathi News | State Balantiya Primary Round from 1st January in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य बालनाट्य प्राथमिक फेरी ६ जानेवारीपासून कोल्हापुरात

यंदा प्रथमच कोल्हापूर केंद्रावर सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ जानेवारी २०२० पासून आयोजित करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीतील २१ बालनाट्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात, तर उर्वरित १८ सांगली येथे सादर केली जाणार आहेत. ...