शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

मुंबई : बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?   

मुंबई : महाविकास आघाडीबाबत मनसेकडून पहिल्यांदाच भाष्य; आगामी निवडणुकीबाबत ठरली रणनीती? 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : 'लाव रे तो व्हिडिओ'चा पार्ट 2 दिसणार?; राज ठाकरे म्हणतात...

मुंबई : 'इंजिना'ची दिशा ठरेना; राज ठाकरे EVMविरोधात, पण मनसैनिकांना लढवायचीय निवडणूक!

महाराष्ट्र : ईडीच्या कार्यालयातील माहिती राजकीय नेत्यांना पोहचवण्याच काम कोण करतोय

मुंबई : Raj Thackeray : 'चलो ईडी कार्यालय'; 'खळ्ळ-खटॅक'वाल्या मनसेचा २२ ऑगस्टला 'शांती मोर्चा'

सिंधुदूर्ग : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर

नाशिक : बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला धडक

नाशिक : बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला अपघात

मुंबई : मनसे नेते आमनेसामने... आंदोलन करायला गेले अन् आपापसांतच भांडून आले!