शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

मुंबई : पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

मुंबई : बाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

मुंबई : तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..

मुंबई : मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

मुंबई : वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..., संजय राऊतांसह राजकीय नेत्यांकडून राज ठाकरेंना शुभेच्छा!

महाराष्ट्र : दारू प्यायची की नाही ? काँग्रेस आणि मनसे डिबेट

मुंबई : मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

मुंबई : 'अजय देवगणजी, तानाजी मालुसरेंच्या वंशजांना एवढी रक्कम द्या, मनसेची मागणी' 

मुंबई : '...म्हणून अजित पवार आग लागताच जीएसटी भवनाजवळ तातडीने पोहचले'; मनसेने सांगितले कारण

मुंबई : MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा