लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळापूर

बाळापूर

Balapur, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून सैनिकाचा युवतीवर अत्याचार - Marathi News | Soldier sexualy exploit the girl by luring to marry her | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नाचे आमिष दाखवून सैनिकाचा युवतीवर अत्याचार

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर नरेश वानखडे याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. ...

मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक - Marathi News | Transport of human waste from laborers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for help of 41 thousand farmers in Balapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

बाळापूर तालुक्यातील ४१ हजार ५३३ शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. ...

मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट; पोलिसांवर दगडफेक - Marathi News | procession of Moharam in Balapur; stone hurling on police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट; पोलिसांवर दगडफेक

मिरवणुकीत किरकोळ कारणावरून आपसात झालेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ...

ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; दोन ठार - Marathi News | Truck-container collision; Two killed neal Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक; दोन ठार

दोन्ही चालक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शेगाव टी-पॉइंट या नावाने प्रचलित असलेल्या ठिकाणाजवळ घडली. ...

लाखनवाडा येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी, दोन ठार - Marathi News | Akola : Clash between two groups; Two killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाखनवाडा येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी, दोन ठार

पूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ...

बाळापूर येथे वाळूची दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू - Marathi News | The death of a laborer under a debries at Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर येथे वाळूची दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

ढिगाºयाखाली दबल्याने एक मजुर मृत्यूमुखी पडल्याची घटना मंगळवारी घडली. ...

बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी! - Marathi News | veterans claim on BALAPUR constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी!

काँग्रेस, शिवसेना, भाजपा अन् शिवसंग्राम या पक्षाचे जिल्हाध्यक्षच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने दिग्गजांमध्ये स्पर्धा आहे. ...