balasaheb sanap Politics News: नाशकातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव बघावा लागला त्यामुळे ते राष्ट ...
नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपत घरवापसी झाली असली तरी ती स्थानिक नेते व पक्ष पदाधिकाऱ्यांना पचनी पडेल याची शक्यता कमीच आहे. मुंबई येथे झालेल्या त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी नाशकातील तिघांपैकी एकही आमदार किंवा पक्ष पदाधिकारी उपस् ...
पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच ...
सामान्यांवर नियतीने केलेल्या आघाताची फारशी चर्चा होत नसली तरी, अशाच सामान्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांवर नियती कणभर का होईना अधिकच रूष्ट होत असते तर काहींची भरभरून परतफेड करते. ...
नाशिक : दिवाळी संपताच राजकीय फटाक्यांचे बार उडणे अपेक्षित होतेच. त्यानुसार त्याला सुरुवातदेखील झाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच ...