लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक  - Marathi News | Give Bharat Ratna to Balasaheb Thackeray, Shiv Sena activists from Miraj strike in Delhi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या, मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक 

पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तेथून पिटाळून लावले.  ...

जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पासाठी १२० मास्टर ट्रेनर तयार होणार - Marathi News | 120 master trainers will be prepared for smart project with World Bank financing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पासाठी १२० मास्टर ट्रेनर तयार होणार

जागतिक बँक अर्थसाहित स्मार्ट प्रकल्पाचा बिझनेस डेव्हलपमेंट व मार्केटिंग बाबत एआयसी एडीटी बारामती फौंडेशन या इनक्युबेशन सेंटर समवेत करार ...

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | The story of Balasaheb Thackeray's 'that' call; Bring back old memories of Rajan thoughts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली. ...

आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | MP Rajan Vikhare criticized Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज आनंद दिघे असते तर...; राजन विचारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

दाढी वाढवली म्हणून दिघे होतो असं नाही. आनंद दिघेंसारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही असं राजन विचारेंनी म्हटलं. ...

"लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला - Marathi News | CM Eknath Shinde will have to soon leave thane as his group is disloyal says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लवकरच काहींना ठाणे सोडून जावं लागेल असं दिसतंय"; संजय राऊतांचा CM शिंदेंना टोला

"हम ताज बदलेंगे... गद्दारोंका राज बदलेंगे.."; राऊतांनी समर्थकांना दिला नवा मंत्र ...

Chandrashekhar Bawankule : "घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over BJP Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?"

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द - Marathi News | sanjay raut make a call to balasaheb thackeray in khupte tithe gupte programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हॅलो बाळासाहेब… तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना पुन्हा उभी करू”; संजय राऊतांचा शब्द

Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावत संजय राऊत यांनी काही तक्रारी केल्या. ...

'कोकणातलं माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला'; नारायण राणेंनी सांगितला तो प्रसंग - Marathi News | 'My house in Konkan was burning, then Balasaheb got a call'; Narayan Rane narrated that incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोकणातलं माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला'; नारायण राणेंनी सांगितला तो प्रसंग

Narayan rane: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. ज्यात नारायण राणे त्यांच्या आयुष्यातला एक भावुक प्रसंग सांगताना दिसत आहेत. ...