लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव - Marathi News | Actor Rajinikanth on 'Matoshree' after 13 years, Balasaheb is missing in the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...

...अन् शिवसेना भवन कायमस्वरूपी बनले मुंबईची ओळख; जाणून घ्या यामगचा इतिहास - Marathi News | Shiv Sena Bhavan became Mumbai's identity forever; Know the history behind it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् शिवसेना भवन कायमस्वरूपी बनले मुंबईची ओळख; जाणून घ्या यामगचा इतिहास

शिवसेनेकडे स्वतःचे कार्यालय नव्हते, बाळासाहेबांच्या घरातूनच संघटनेचे काम चाले. ती जागा अपुरी वाटल्याने दादरच्या सेनापती बापट मार्गावरील पर्ल सेंटरमध्ये दोन खोल्या भाड्याने घेतल्या. ...

'मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती…', संदीप पाठकचं 'ते' ट्वीट चर्चेत - Marathi News | 'Balasaheb wanted a Marathi man to become the Prime Minister...', Sandeep Pathak's 'te' tweet in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती…', संदीप पाठकचं 'ते' ट्वीट चर्चेत

Sandeep Pathak :अभिनेता संदीप पाठकने राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे ट्वीट केले आहे. जे चर्चेत आले आहे. ...

कुजबुज: आता ती वेळ आली! बाळासाहेबांचा लाडका नातू तेजस ठाकरे राजकारणात उतरणार? - Marathi News | Now is the time! Balasaheb's beloved grandson Tejas Thackeray will enter politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: आता ती वेळ आली! बाळासाहेबांचा लाडका नातू तेजस ठाकरे राजकारणात उतरणार?

पर्यावरणात रमणारे! त्यांनी युवा सेनेची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी मागणी आधीपासूनच होत होती. आता ती वेळ आलेली दिसते.  ...

Uddhav Thackeray : ‘गाडीवर उभं राहण्याची कॅापी करून होत नसतं, बाळासाहेबांनी...’ भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Uddhav Thackeray spoke with shiv sainik standing on car bjp leader keshav upadhye targets no need to copy balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गाडीवर उभं राहण्याची कॅापी करून होत नसतं, बाळासाहेबांनी...’ भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी ओपन कारमधून संबोधित केलं. ...

पुढे बाळासाहेब ठाकरे अन् मागे...; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो - Marathi News | Aditya Thackeray shared a photo with late Balasaheb Thackeray and Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढे बाळासाहेब ठाकरे अन्...; पक्षाचं नाव अन् चिन्ह गेल्यावर आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो

पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केलेल्या ट्विटची चर्चा रंगली आहे. ...

Mumbai BMC budget 2023-24: पालिकेचा अर्थसंकल्प अवघ्या १८ मिनिटांत सादर, पाहा मुंबईकरांना काय मिळालं? - Marathi News | Mumbai BMC budget 2023-24 presented in just 18 minutes by Iqbal Singh Chahal see highlights read in detail what Mumbaikars got | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMCचा अर्थसंकल्प अवघ्या १८ मिनिटांत सादर, पाहा मुंबईकरांना काय मिळालं?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थ संकल्पात १४ टक्क्यांची वाढ ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता”; शिंदे-फडणवीसांना पत्र - Marathi News | ncp chhagan bhujbal letter to cm eknath shinde and dcm devendra fadnavis over balasaheb thackeray oil painting install in new parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता”; शिंदे-फडणवीसांना पत्र

Maharashtra News: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची मागणी करण्यात आली आहे. ...