लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
Maharashtra Politics: “वीर सावरकर अन् बाळासाहेब ठाकरेंचे विस्मरण, ‘भारतरत्न’साठी शिफारस केली असती तर...” - Marathi News | shiv sena criticized modi govt over padma award and padma vibhushan to mulayam singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वीर सावरकर अन् बाळासाहेब ठाकरेंचे विस्मरण, ‘भारतरत्न’साठी शिफारस केली असती तर...”

Maharashtra News: पद्म पुरस्कारातील बरीच नावे ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत. ऋण फेडण्याठी मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले का? असा सवाल शिवसेनेने केला आहे. ...

Video: 'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोरच नारायण राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली - Marathi News | Video: Union Minister and senior BJP leader Narayan Rane also shared his memories with Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोर राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांसोबतच्या आठवणी सांगितल्या. ...

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा - Marathi News | Eknath Shinde told the memory of Balasaheb Thackeray about meeting Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब म्हणाले...; शिंदेंनी सांगितला किस्सा

बाळासाहेबांचे विचार ऐकताना अंगात ताकद, ऊर्जा येते. प्रत्येकाला प्रेरणा स्फूर्ती मिळते. अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळते असं शिंदे यांनी सांगितले. ...

बाळासाहेबांमुळे धाडस आणि आत्मविश्वास शिकलो, त्याच हिंमतीवर पुढे जातोय - एकनाथ शिंदे - Marathi News | I learned courage and self-confidence because of Balasaheb Thackeray, I am moving forward with the same courage - Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांमुळे धाडस आणि आत्मविश्वास शिकलो, त्याच हिंमतीवर पुढे जातोय"

बाळासाहेब रिमोट कंट्रोल सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवायचे. स्वत:ला काय हवं म्हणून रिमोट कंट्रोल चालवले नाही असं शिंदे म्हणाले. ...

Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण - Marathi News | Balasaheb Thackeray: Unveiling of Balasaheb Thackeray's Oil Painting by Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अनावरण

Balasaheb Thackeray : विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. ...

Uddhav Thackeray Live: “आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?” - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray criticised bjp and pm modi over bmc fd and election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही बाळासाहेबांचा फोटो आणतो, तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या, बघू लोक कुणाला मत देतात?”

Uddhav Thackeray Live: मुंबईला कंगाल करून भिकेला लावणाऱ्या तसेच बुरी नजर असणाऱ्यांचे तोंड काळे करणारच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...

खोलीत झोपलेल्या बाळासाहेबांना राज ठाकरेंनी दिला होता भाजपाचा निरोप, त्यानंतर... - Marathi News | MNS President Raj Thackeray brought to light the memories of Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोलीत झोपलेल्या बाळासाहेबांना राज ठाकरेंनी दिला होता भाजपाचा निरोप, त्यानंतर...

सव्वा तीन वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर, सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट हे लागतेय त्याबद्दल मी नार्वेकरांचे अभिनंदन करतो असं राज ठाकरे म्हणाले. ...

'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray LIVE | 'This Hinduism is all a fake'; Uddhav Thackeray's criticism of BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे हिंदूत्व वगैरे सगळं थोतांड आहे'; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

'खोक्यांनी गद्दार विकले जाऊ शकतात, सच्चा कार्यकर्ता विकला जाणार नाही.' ...