लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेबांच्या आठवणी आणि विचार देशाला कायमच मार्गदर्शक राहतील - नीलम गोऱ्हे - Marathi News | Balasaheb Thackeray's memories and thoughts will always be a guide for the country - Neelam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या आठवणी आणि विचार देशाला कायमच मार्गदर्शक राहतील - नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्य शासनाच्या महापुरुषांच्या यादीमध्ये बाळासाहेबांचे नाव समाविष्ट करण्याकरिता शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते आणि त्याबाबत योग्य निर्णय झाला आहे. ...

Uddhav Thackeray Congress: "यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलो"; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा - Marathi News | Uddhav Thackeray reveals why Shiv Sena did alliance with Congress Rahul Gandhi Savarkar controversial statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आलो"; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका ...

'साहेब आपले विचार अन् स्मृती...'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट - Marathi News | State Chief Minister Eknath Shinde tweeted on Balasaheb Thackeray's memorial day. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साहेब आपले विचार अन् स्मृती...'; बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ शिंदेंचं ट्विट

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...

Sanjay Raut: "ये रिश्ता बहोत पुराना है...", संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी - Marathi News | Sanjay Raut tweets memories with Balasaheb thackeray says every breath is for him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ये रिश्ता बहोत पुराना है...", संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. ...

"...अन् आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या गळात गळे टाकून पदयात्रा करतात; स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल?" - Marathi News | And Aditya Thackeray walks with Rahul Gandhi what must Balasaheb feel in heaven says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन् आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या गळात गळे टाकून पदयात्रा करतात; स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल?"

Devendra Fadnavis : रक्तानं कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कुणी नसतील, पण विचारानं एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत. ...

Devendra Fadnavis : "अंदमानच्या काल कोठडीत सावरकरांनी जे अत्याचार सहन केले, तसे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा" - Marathi News | Show me a leader who has endured atrocities like what Savarkar endured in Andaman, asked Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अंदमानच्या काल कोठडीत सावरकरांनी जे अत्याचार सहन केले, तसे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा"

"स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहीत होते, की हा देश तोवर दुर्बल राहील, जोवर येथील हिंदू समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्रित होणार नाही, जोवर येथील हिंदू समाज मजबूत होत नाही." ...

Devendra Fadnavis : "राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही, लिहिलेलं वाचतात"; फडणवीसांचा टोला - Marathi News | Rahul Gandhi doesn't know Swatantraveer Savarkar's 's' reads what is written says devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधींना स्वातंत्रवीर सावरकरांचा 'स' माहीत नाही, लिहिलेलं वाचतात"; फडणवीसांचा टोला

फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या कारागृहात गेले नसते, तर शेकडो लोकांनी आत्महत्या केली असती, शेकडो लोक वेडे झाले असते. ...

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार - Marathi News | The first phase of Balasaheb Thackeray's memorial will be completed by March 2023 said CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

दादर येथील महापौर बंगला परिसरात सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...