लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार - Marathi News | Mashal symbol auspicious for Shiv Sena; It was on this sign that Moreshwar became an MP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार

‘मशाल’सोबत शिवसेनेचे जुने नाते, याच चिन्हावर १९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढविली होती. ...

Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष - Marathi News | Torch burning in Uddhav Thackeray's hands, Shiv Sena leaders cheer on Matoshree | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

Arvind Sawant : "...आता मशालीची धग सहन करा"; अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं 'ते' जुनं व्यंगचित्र केलं ट्विट - Marathi News | Shivsena Arvind Sawant tweeted Balasaheb Thackeray Shivsena And BJP Cartoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता मशालीची धग सहन करा"; अरविंद सावंतांनी बाळासाहेबांचं 'ते' जुनं व्यंगचित्र केलं ट्विट

Shivsena Arvind Sawant : ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी एक ट्विट केलं आहे.  ...

"बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी" - Marathi News | "We have supported the person who carried Balasaheb's ideas forward, we are satisfied", Uday Samant on Shivsena name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या व्यक्तीचं आम्ही समर्थन केलंय, आम्ही समाधानी"

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उठाव केला, आम्ही ४० आमदार आणि १० अपक्षांनी या उठावाला समर्थन केलं. ...

Sunil Raut : “मी बाळासाहेबांचा कट्टर निष्ठावंत, काही झालं तरी कॉम्प्रमाइज नाही”; राऊतांनी सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | Shivsena Sunil Raut share Sanjay Raut incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी बाळासाहेबांचा कट्टर निष्ठावंत, काही झालं तरी कॉम्प्रमाइज नाही”; राऊतांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Shivsena Sunil Raut And Sanjay Raut : सुनिल राऊत यांनी संजय राऊतांचा एक किस्सा सांगितला आहे.  ...

Shiv Sena Symbol: शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - Marathi News | Shivsena Symbol and Name Eknath Shinde faction gets Balasahebanchi Shivsena name Uddhav Thackeray gets another name of their choice by Election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट 'बाळासाहेबांची शिवसेना' तर ठाकरे गटाला मिळालं 'हे' नाव!

पक्षचिन्हाबाबतही झाला महत्त्वाचा निर्णय ...

ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं - Marathi News | BJP Answered Shiv Sena Uddhav Thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

राज्यातील जनता महामारी, अतिवृष्टी, वादळामुळे हतबल झाली असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिलेत आणि सत्तेचे सोने करून महाराष्ट्राला मोठे करण्याऐवजी घरात बसून स्वतःभोवती आरती ओवाळणाऱ्यांची टोळी तयार केलीत असा आरोप भाजपानं उद्धव ठाकरेंवर केला. ...

Uddhav Thackeray Eknath Shinde: "तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हवेत, पण त्यांचा मुलगा नको" - Marathi News | Uddhav Thackeray angrily slams Eknath Shinde says You want Shiv Sena and Balasaheb Thackeray but not his son" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हवेत, पण त्यांचा मुलगा नको"

Uddhav Thackeray Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा फेसबुक लाइव्हमधून शिंदे गटावर घणाघात ...