लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे - Marathi News | I am Balasaheb thackeray s Shiv Sainik One battle won we will win again Eknath Shinde spacial maharashtra bmc elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे

आगामी निवडणुकांमधील युतीबाबत शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य. ...

Uday Samant: "एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो" - Marathi News | "It seems that Eknath Shinde's rally belong to Balasaheb Thackeray or not.", Uday samant on Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो''

शिवसेनेचं संपर्क अभियान मुंबईत चालू आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला दिली आहे. ...

बाळासाहेबांचे परमसेवक, शेवटपर्यंत साथ दिली, मग शिंदेंकडे का गेले? Champa Singh Thapa |Moreshwar Raje - Marathi News | Paramsevak of Balasaheb, supported till the end, then why went to Shinde? Champa Singh Thapa | Moreshwar Raje | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचे परमसेवक, शेवटपर्यंत साथ दिली, मग शिंदेंकडे का गेले? Champa Singh Thapa |Moreshwar Raje

बाळासाहेबांचे परमसेवक, शेवटपर्यंत साथ दिली, मग शिंदेंकडे का गेले? Champa Singh Thapa |Moreshwar Raje ...

'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर - Marathi News | 'Thapa is not a man who sells money, he is loyal';Eknath Shinde's reply to the Thackeray group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'थापा पैशाने विकणारा माणूस नाही, तो निष्ठावंत'; शिंदेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर

थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर त्यांच्यावर उध्दव ठाकरे गटाने थेट मातोश्रीवरील कुत्रे फिरविणारा आणि लादी पुसणारा अशी टीका करण्यात आली. ...

बाळासाहेबांची ‘सावली’ चम्पासिंग थापा शिंदे गटात, पूर्वाश्रमीचे सचिव मोरेश्वर राजे यांचाही प्रवेश - Marathi News | shiv sena chief balasaheb thackerays close Champasing Thapa joins eknath Shinde group old secretary Moreshwar Raje also joins | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांची ‘सावली’ चम्पासिंग थापा शिंदे गटात, पूर्वाश्रमीचे सचिव मोरेश्वर राजे यांचाही प्रवेश

बाळासाहेब यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून थापा ओळखले जातात. ...

Champa Singh Thapa : नेपाळमधलं गाव ते 'मातोश्री'; वाचा, चंपासिंह थापा कसे बनले बाळासाहेबांचे विश्वासू सेवक - Marathi News | Balasaheb Thackeray close family aide Champa Singh Thapa joins Eknath Shinde camp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेपाळमधलं गाव ते 'मातोश्री'; वाचा, चंपासिंह थापा कसे बनले बाळासाहेबांचे विश्वासू सेवक

Champa Singh Thapa : दसरा मेळाव्यासह अनेक जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांच्या आसनामागे थापा विनम्रपणे उभे असल्याचं अनेकांनी पाहिलंय. त्यांना पाणी देणं, नॅपकिन देणं, चालताना हात धरून आधार देणं ही जबाबदारी थापा अगदी चोख बजावत. ...

Balasahebs Assistant Champa Singh Thapa : बाळासाहेबांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा शिंदे गटात - Marathi News | Champasingh Thapa join Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना सावलीसारखी सोबत करणारे 'सेवक' चंपासिंह थापा शिंदे गटात

Balasahebs Assistant Champa singh Thapa And CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. ...

बाळासाहेबांच्या विचारांसाठी आमदारकी पणाला लावली- शिक्षणमंत्री दीपक केसरकर - Marathi News | Deepak Kesarkar Says We did revolt in Shivsena to keep Balasaheb Thackeray Thoughts Alive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बाळासाहेबांच्या विचारांसाठी आमदारकी पणाला लावली- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : भाजपामध्ये जायचे असते तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढा दिलाच नसता. एका मिनिटात भाजपामध्ये जाऊन ... ...