लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
Raj Thackeray: बाळासाहेब, रश्मी ठाकरे अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray held a press conference in Nagpur today. On this occasion, he commented on various issues. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी ठाकरे, शिवसेना अन् कार्यक्रम; राज ठाकरे म्हणाले, रामदास कदम- उद्धव ठाकरेंना विचारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज नागपूरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ...

सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका - Marathi News | Ramdas Kadam criticism on Uddhav Thackeray and aditya in dapoli speech | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सारखा बोलतो...मी बाळासाहेबांचा मुलगा, संशय आहे का?; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ...

'हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत'; दीपक केसरकरांचं मत - Marathi News | Minister Deepak Kesarkar said that Balasaheb Thackeray is the Hindu hrudaysamrat. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत'; दीपक केसरकरांचं मत

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.  ...

"मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून याकूब मेमनची कबर सजवत बसले, आता…” - Marathi News | bjp leader nitesh rane targets shiv sena uddhav thackeray terrorist yakub memon beautification balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून याकूब मेमनची कबर सजवत बसले, आता…”

याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आली आहे. यावरून भाजपानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे ...

“आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?” - Marathi News | mns leader shalini thackeray targets shiv sena uddhav thackeray over kishori pednekar comment balasaheb real shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?”

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा सवाल. उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री असल्याचं वक्तव्य. ...

पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि धनुष्यबाण आम्हीच जिंकू- किशोरी पेडणेकर - Marathi News | Balasaheb will come down in Pitrupaksa and we will win the election symbol says kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि धनुष्यबाण आम्हीच जिंकू- किशोरी पेडणेकर

शिंदे गटाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी आज कोर्टात करण्यात आली. ...

"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी"; रामदेव बाबांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Ramdev Baba Meets CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी"; रामदेव बाबांनी केलं कौतुक

Ramdev Baba And CM Eknath Shinde : योगगुरू बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीी भेट घेतली आहे.  ...

'बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही'; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक - Marathi News | MLA Deepak Kesarkar has praised MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही'; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक

राज ठाकरेंच्या विधानानंतर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी कौतुक केलं आहे. ...