लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
“बाळासाहेब ठाकरे हा एक विचार, पक्षाची किंवा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही” - Marathi News | mns sandeep deshpande slams shiv sena uddhav thackeray about balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेब ठाकरे हा एक विचार, पक्षाची किंवा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही”

महापौर बंगल्यात स्मारक करायचे होते, तेव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता फक्त तुमचेच असे कसे, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

VIDEO : एकनाथ शिंदे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी; हातात दिसले बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे PHOTO - Marathi News | Eknath Shinde supporters shout slogans thane; PHOTO of Balasaheb thackeray and Anand Dighe seen in hand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : एकनाथ शिंदे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी; हातात दिसले बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे PHOTO

या पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांचे फोटो किंवा बॅनर हाती घेतले नसल्याचेच दिसत होते. त्यात जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाल्यानंतरही शिंदे समर्थक हे घोषणाबाजी करताना दिसून आले. ...

Shivsena Balasaheb Group, Eknath Shinde: 'शिवसेना बाळासाहेब' गट.... एकनाथ शिंदे गटाचं अखेर नाव ठरलं! - Marathi News | Shiv Sena Balasaheb Thackeray group Eknath Shinde group has finally gets name after revolt Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना बाळासाहेब' गट.... एकनाथ शिंदे गटाचं अखेर नाव ठरलं!

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील सुमारे ३८ आमदार या गटात ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या इमोशनल कार्डनं जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी! 1992 मध्ये 'हिंदू हृदय सम्राट' बोलेले होते हा 'डायलॉग' - Marathi News | Maharashtra Political Crisis Shiv Sena Political crisis 30 years ago then balasaheb thakre had taken big decision | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या इमोशनल कार्डनं जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी! 1992 मध्ये बोलेले होते हा 'डायलॉग'

Maharashtra Political Crisis: मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांच्या "महाबंडामुळे", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे आता शिवसेना वाचविण्याचे "महाआव्हान" उभे ठाकले आहे. ...

“स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”; किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर - Marathi News | shiv sena kishori pednekar reaction over eknath shinde revolt stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”; किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर

संयमी आणि दिलदार नेतृत्व उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐका. ही बंडखोरी हाताळायला आदित्य ठाकरे सक्षम आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ...

CM Uddhav Thackeray: गोपीनाथ मुंडेंची विनंती अन् बाळासाहेबांचा आदेश; उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा - Marathi News | Gopinath Munde's request and Balasaheb order to give mayor to BJP; Uddhav Thackeray told the story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडेंची विनंती अन् बाळासाहेबांचा आदेश; उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा

बाळासाहेब कागदावर कधी आकडेमोड करत नव्हते, तुझे नगरसेवक किती, अपक्ष किती? एका क्षणात निर्णय घेतला असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

"राज ठाकरेंनी महागाई, गॅस दरवाढ याबाबतही बोलावे", सभेला आलेल्या अंध तरुणांची प्रतिक्रिया - Marathi News | Raj Thackeray should also talk about inflation gas price hike reaction of blind youth who came to the meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज ठाकरेंनी महागाई, गॅस दरवाढ याबाबतही बोलावे", सभेला आलेल्या अंध तरुणांची प्रतिक्रिया

सभेला काही अंध तरुण उपस्थित राहिले आहेत. ...

बाळासाहेबांच्या कुंचल्याने कागद जिवंत व्हायचा; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जागविल्या आठवणी - Marathi News | Balasaheb's brush kept the paper alive; Memories evoked by Chief Minister Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या कुंचल्याने कागद जिवंत व्हायचा; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जागविल्या आठवणी

‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, जवळपास १९८५ ला बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे थांबविले होते ...